mahila samman yojna :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन तसेच केंद्र शासन महिलांसाठी अनेक विविध योजना राबवत असते. आता यातीलच एक एका योजनेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी प्रवासामध्ये तिकीटाने प्रवास महिलांना 50% discount प्रवास करता येण्यासाठी सवलत दिलेली आहे. तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया.
मित्रांनो आजपासून महाराष्ट्रातील सर्व महिलांना बसने प्रवास करण्यासाठी 50% सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. आणि हा यासाठी महाराष्ट्र शासनाने याबद्दलचा एक GR सुद्धा काढला आहे. 17 मार्च 2023 पासून एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर mahila samman yojna म्हणून ओळखले जात आहे.
crop insurance list या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आले विम्याचे पैसे असे करा चेक
या योजनेची प्रतिकृती रक्कम शासनाकडून महामंडळाला देण्यात मिळणार आहे. म्हणजेच राज्यातील महिला फक्त पन्नास टक्के जो तिकिटाचा दर आहे त्यातील फक्त पन्नास टक्केच रक्कम देणार आहेत. आणि उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार एसटी महामंडळाला पुरवणार आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
mahila samman yojna :- Hello friends Maharashtra state government as well as central government are implementing many different schemes for women. Now, through one of these schemes, the Maharashtra state government has given a 50% discount for women to travel by ticket for women. But let us see the complete information about it.
mango cultivation आंब्याची फळबाग तयार करण्याची संपूर्ण माहिती
Friends from today all women in Maharashtra will be able to travel by bus at 50% discount. And for this, the Government of Maharashtra has also issued a GR in this regard. From March 17, 2023, a scheme has been implemented to provide 50 percent discount in ticket price to women in all types of buses of ST Corporation. This scheme is known as mahila samman yojna at ST corporation level.
Cow dung business गायीच्या शेणा पासून सुरु करा हे व्यवसाय दरमहा होणार मोठी कमाई
The replica amount of this scheme will be given by the government to the corporation. That is, the women of the state will pay only fifty percent of the ticket price. And the remaining amount will be provided by Maharashtra Government to ST Corporation.
Leave a Reply