mahila kisan yojna

महिला किसान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिला महिलांना संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विकास सहाय्य योजनेच्या कार्यालयामध्ये घ्यावा लागेल.

तेथून फॉर्म घेतल्यानंतर आपली सर्व माहिती व्यवस्थित भरावी आणि सर्व संबंधित कागदपत्रासह हा अर्ज जिल्ह्याच्या कार्यालयात सादर करावा.

× How can I help you?