alt mahila kisan yojna

mahila kisan yojna महिलांना शेती करण्यासाठी मिळणार ५० हजार रुपये अनुदान

mahila kisan yojna :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे महिला किसान योजना. या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सरकार 50 हजार रुपये अनुदान देणार आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया .

सरकारच्या नवीन योजना govt scheme राबवण्यामागील उद्देश हा शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून .त्याच बरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी. आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत financial help  व्हावी यासाठी. ही  mahila kisan yojna  योजना राबवण्यात येणार आहे .महिला किसान योजनेअंतर्गत शेतकरी महिलांना पन्नास हजार रुपये मिळणार आहेत. परंतु या मिळालेल्या 50 हजार रुपयांचा वापर कशासाठी व कुठे करायचा याबद्दल सुद्धा सरकारचे काही नियम आहेत.  मिळालेले पन्नास हजार रुपयांचा वापर फक्त शेतीसाठी करावा असा सरकारचा नियम rule  आहे.  शेती सोडता दुसऱ्या कोणत्याही कामासाठी या पैशाचा वापर करता येणार नाही . या योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांमधून आपण शेतीमधील सर्व गरजा पूर्ण करू शकतो.  सरकार महिलांना शेती करण्यासाठी मदत होईल अशा नवनवीन योजना राबवत आहे.

mksp योजनेसाठी अर्ज कसा करावा येथे पहा

काय आहेत अटी

 • ज्या महिलांना या योजनेचा आहे त्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावा
 • तर फक्त sc/st  प्रवर्गातील महिलांना त्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे
 • या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या महिलाचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त50  वर्षे असावे
 • आणि महिलांना यामध्ये आपण शेतीसाठी जे कर्ज घेतले आहे ते कोठे वापरणार आहोत याबद्दल सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे
 • या अगोदर या योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसावा
 • तहसीलदार किंवा त्यासमान सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्र असावे
 • त्यांच्याकडे आणि शहरी भागासाठी 120000 व ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये एवढे उत्पन्न असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्र

 1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आधार कार्ड
 2. बँकेचे पासबुक
 3. रहिवासी प्रमाणपत्र
 4. जातीचे प्रमाणपत्र
 5. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
 6. उत्पन्नाचा दाखला
 7. जमिनीचा सातबारा आणि आठ
 8. आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?