Maharashtra police bharti 2022 :- नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे . महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीसाठी एक नवीन GR काढला .जीआर नुसार आता पोलीस भरती बद्दल त्यांनी नवीन अपडेट दिले आहे . तर आज आपण हे नवीन अपडेट काय आहेत पाहूया.
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या नवीन GR नुसार. आता वित्त विभागाने Maharashtra police bharti 2022 साठी 11443 पदांसाठी मान्यता दिली आहे . आणि महाराष्ट्र सरकारने परीक्षा आणि शारीरिक चाचण्या घेण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे . 7231 पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना येत्या काही दिवसात प्रसिद्ध केली जाणार आहे . मार्च 2022 मध्ये 1257 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रस्तावित आहे . ज्याला अद्याप सरकारी मान्यता मिळालेली नाहीये.
👉👉पोलीस भरती चा नवीन जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती संदर्भात. एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला . यात विशेष बाब म्हणून 11443 पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे . त्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा मार्ग सुकर झाला आहे . राज्यात सुमारे 8000 पदांसाठी पोलीस भरती 2022 चे अधिसूचना येत्या काही महिन्यात येणार असून. बाकी 12000 पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात जागा भरल्या जाणार आहेत . एकूण 7231 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना जाहीर होईल . असे पोलीस महासंचालक श्री रजनी सेट यांनी सांगितले आहे. सोबतच मार्च 2023 मध्ये 1257 जागांच्या भरतीची यादी सूचना प्रस्तावित आहे . ज्याला आता शासन मान्यता मिळाली आहे.
👉👉कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत येथे पहा👈👈
राज्याच्या पोलिस दलातील शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे 11443 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान वित्त विभागाने पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आले असून . यामध्ये सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत . अशा सुधारित आकृतीबंध मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता . अन्य पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने. सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर पोलीस भरती 2022 ची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असून . लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चे official announcement होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7231 पदांची भरती होणार असून . काही जिल्ह्यांच्या जागा घोषित झाल्या आहेत बाकी सर्व जिल्ह्यांच्या जागा लवकरच अपडेट होतील. पोलीस भरती vacancy मुळे आपणास कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत. आणि आपण कोणत्या विभागात अर्ज करावा याबद्दल माहिती मिळते . आपण खालील तक्त्यात कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे पाहू शकतो.
Leave a Reply