नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये विविध पिकं घेऊन आपले उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत असतात आज आपण अशाच एका अशाच एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत आज आपण मिरचीच्या सुधारित वाणाबद्दल माहिती घेणार आहोत या वाहनापासून आपण जास्तीत जास्त मिरचीचे उत्पन्न काढू शकतो आणि जास्तीत जास्त नफा कमवू शकतो
तर मित्रांनो आज आपण मिरचीचे काही सर्वोच्च वाना बद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्याला चांगले उत्पन्न तर देतातच पण त्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा त्यांची चांगली असते
PC-7 :- पंत मिरची 3 ही 2009 मध्ये विकसित केला आहे .
याचे फळे लांब असते एलसीबी आणि रोगावर हे प्रति संशील असते .
याचे उत्पन्न दीडशे ते 175 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत निघते
आपण एका हेक्टर साठी चारशे ते पाचशे ग्राम बियाणे यामध्ये लावावे लागते
उत्पन्नाचे वेळ ही खरीप मध्ये चांगले उत्पन्न येत
———————————————————————————–
HSCP 154 या वाणाचे फळ सहा ते सात सेंटीमीटर लांब असते
दीडशे ते दोनशे QUINTLE पर्यंत उत्पन्न देते
हेक्टरी 400 ते 500 ग्राम हेक्टरी बियाणे पेरावे लागते
आणि हे पीक आपल्याला तिन्ही ऋतूमध्ये घेता येते
————————————————————————-
काशी शेंदुरी मिरची
आय व्ही बी सी 535 किंवा काशी शेंदुरी हे बीज याचे फळ थोडेसे तिखट असते आणि सामग्रीचे असते
दीडशे क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न निघते
400 ते 500 ग्राम प्रति एकर पेरणी करावी लागते
खरीप हे सुद्धा पीक आपल्याला तिने ऋतूमध्ये घेता येते
——————————————————————————
बीएसएफ 453 बीज फळ 9 ते 11 सेंटीमीटर लांब असते
९० ते १२० क्विंटल पर्यंत याची उत्पन्न निघते
हेक्टरी पेरणी 400 ते 500 ग्राम बियाणा मध्ये
होते आणि खरीप आणि रब्बी हंगामात याचे उत्पन्न घेता