MAHAGENCO recruitment :- नमस्कार मित्रांनो इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आलेली आहे. महाजनको यांनी इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 6 61 पदांची भरती जाहीर केली आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
MAHAGENCO म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी. Maharashtra state power generation company यांनी वेगवेगळ्या पदांसाठी 661 पदांचे भरतीसाठी जाहिरात जाहीर केली आहे. आणि त्यासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आज पासून म्हणजेच 17 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. आणि 17 डिसेंबर 2022 पर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकणार आहोत.
MAHAGENCO अधिकृत जाहिरात येथे पहा
मित्रांनो महाजनको मध्ये assistance engineer या पदासाठी मेकॅनिकल स्ट्रीम या ब्रांच मध्ये 122 जागा आहेत.
इलेक्ट्रिकल स्ट्रीम मध्ये 122 जागा आहेत.
इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम मध्ये 61 जागा आहेत.
junior engineer या पदासाठी मेकॅनिकल स्ट्रीम साठी ब्रांचसाठी 116 जागा आहेत.
इलेक्ट्रिकल स्ट्रीम साठी 116 जागा आहेत.
इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम ब्रांचसाठी 58 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता असिस्टंट इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बॅचलर डिग्री मेकॅनिकल, इंजिनिअर प्रोडक्शन, इंजिनिअर इंडस्ट्रियल, इंजिनिअर प्रोडक्शन, प्रोडक्शन इंडस्ट्रियल, इंजिनिअर किंवा थर्मल इंजिनिअर किंवा मेकॅनिकल अँड ऍडमिशन इंजीनियरिंग पैकी कोणत्याही एका ब्रांच द्वारे बॅचलर डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे.
ज्युनिअर इंजिनिअर या पदासाठी मेकॅनिकल स्ट्रीम या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे .इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी इलेक्ट्रिकल पावर इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल अँड पावर इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या कोणत्याही एका शाखेत पैकी डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यापैकी कोणत्याही एका ब्रांच द्वारे डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 डिसेंबर 2022 रोजी कमीत कमी जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
application fees
असिस्टंट इंजिनियर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील open category उमेदवाराला 800 रुपये एप्लीकेशन फीस द्यावी लागणार आहे. तर other कॅटेगिरीज मध्ये 600 रुपये एप्लीकेशन फीस द्यावी लागणार आहे.
तसेच जुनियर इंजीनियर या पदासाठी 500 रुपये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि 300 रुपये इतर साठी एप्लीकेशन पीस आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
documents
वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने
दहावी पासचे सर्टिफिकेट
बारावीचे सर्टिफिकेट
डिग्री किंवा प्रोव्हिजनल डिग्री घेतलेले सर्टिफिकेट
एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट
कास्ट सर्टिफिकेट
नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
डोमासाईल
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.
personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज
PGCIL RECRUITMENT मध्ये 950 पदांची भरती
land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये
jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती
saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती
IOCL recruitment Nov 2022 मध्ये 10 वी पास साठी मोठी भरती
Leave a Reply