MAHADBT नवीन शेततळे अनुदानासाठी अर्ज सुरू

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या महाडीबीटी संकेतस्थळावर.  नवीन शेततळे 2022-23 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत . पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे . कारण या घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे . या अनुदान देण्यासाठी किंवा या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी . नवीन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी MAHADBT  पोर्टलवर अर्ज करायचे आहे.  त्याबद्दलची आपण या माहिती पाहणार आहोत.

महाडीबीटी शेतकरी योजना ऑनलाइन अर्ज MAHADBT FARMER SCHEME ONLINE . अभियानांतर्गत सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे या घटकासाठी . फलोत्पादन पिकांसाठी सुरक्षित सिंचनाची सुविधा . तसेच दुष्काळी भागामध्ये फलत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी .  शंभर टक्के  100% अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे  . या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे  . तसेच वैयक्तिक शेततळे करण्यासाठी पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी जिरपण वाया जाऊ नये .  पाणीटंचाईच्या काळात फळबाग जगण्यासाठी साठवलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा . या उद्देशाने 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे . ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनातून शेततळ्याचे खोदकाम केले आहे . अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याचा आकारमानही अनुदान देण्यात येणार आहे.

👉MAHADBT PORTEL LINK👈

काय आहेत अटी

  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन उपलब्ध असेल. त्यांना या शेतकऱ्याचा या योजनेचा फायदा घेता येणार आहे .
  • शेतकऱ्यांनी याआधी  योजनेचा लाभ घेतलेला असू नये.
  • तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे .
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना
  • त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल . अशा कुटुंबांना म्हणजे त्यांना त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिकता देण्यात येणार आहे.

👉👉👉कसा करावा अर्ज येथे पहा👈👈👈

 

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅनकार्ड
  3. जमिनीचा सातबारा
  4. आठ आ
  5. जमिनीचा नकाशा
  6. फळबाग असेल तर त्याचे नोंदणी पात्र
  7. उत्पन्नाचा दाखल
  8. बँकेचे पास बुक
  9.  पासपोर्ट फोटो

 

 

 

Comments

One response to “MAHADBT नवीन शेततळे अनुदानासाठी अर्ज सुरू”

  1. […] MAHADBT नवीन शेततळे अनुदानासाठी अर्ज सुरू […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?