MAHADBT LOTTERY

खालील याद्या मध्ये नाव आलेली असेल तर त्यानंतर तुम्हाला आता पुढे काय करावे हा एक प्रश्न तुमच्यासमोर असेल तर याबद्दल आता आपण माहिती पाहूया. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची निवड महाडीबीटी शेतकरी योजनांच्या तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेच्या महाडीबीटी फार्म महाराष्ट्र लॉटरी लिस्ट मध्ये झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी आता त्यांच्या योजनेची संदर्भात सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर लोगिन करावे आणि यानंतर ज्या योजने करता निवड झाली आहे त्या योजनेच्या संदर्भात आवश्यक ती बिले तसेच वर्तुळ वस्तू खरेदी केल्याचे सर्व कागदपत्रे आणि अर्जदाराची वैयक्तिक कागदपत्रे ही अपलोड करायची आहेत

शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा आठ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे क्षेत्र सामायिक असेल तर त्याबाबतचे संमती पत्र अर्जदार ज्ञान असल्यास अप पाक स्वयंघोषणापत्र जातीचे प्रमाणपत्र योजनेचे संबंधित सर्व दस्तावेज आणि पूर्वसंबंधी पत्र आवश्यक आहे

 

× How can I help you?