alt maha police

maha police recruitment पोलीस भरतीसाठी online अर्ज सुरु

maha police recruitment :- नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या काल आलेल्या म्हणजे 27 ऑक्टोबर २०२२ रोजी काढलेल्या नवीन शासन निर्णयानुसार आता भरतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 01- November- 2022 पासून अर्ज सुरू होणार आहे .आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो काल निघाल्यास निघालेल्या शासन निर्णयानुसार GR . maha police recruitment पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती आयुक्त पदांच्या जागा . ह्या 01- November- 2022 या दिवशी वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदाच्या सर्व पदे ऑनलाईन प्रणालीने अर्ज मागविले आहेत .यासाठी तीन नंबर 2022 ते 31 नंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मित्रांनो नंबर महिन्यामध्ये पोलीस भरती पदासाठी मागवली जाणारे ऑनलाईन अर्ज हे 1201  जागांसाठी आहे .

यामध्ये अनुसूचित जातीसाठी 145 जागा

अनुसूचित जमातीसाठी 131 जागा आहेत

वि.जा साठी 34 जागा आहेत

भ. ज. A साठी 21 जागा आहे

भ. ज. B साठी 37 जागा आहेत

भ. ज. C साठी 18 जागा आहेत

विमा. प्र. साठी 27 जागा आहेत

इतर मागासवर्गीय वर्गासाठी 208 जागा आहेत

इ डब्ल्यू एस साठी 101 जागा आहेत

आणि खुल्या प्रवर्गासाठी 469 जागा आहेत.

जिल्ह्यानुसार पदांची संख्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

कशी होणार परीक्षा

मित्रांनो पोलीस भरतीच्या physical test  सुद्धा काल काही बदल करण्यात आले आहे.

तर आपण याबद्दल पाहूया शारीरिक चाचणीसाठी टोटल आता 50 गुण असणार आहेत

जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक आरता पूर्ण करतात

अशा उमेदवारांना शारीरिक पात्रता चाचणी देणे आवश्यक असते

शारीरिक चाचणी खालील प्रमाणे असणार आहे पुरुष उमेदवारासाठी सोळाशे मीटर रनिंग साठी 30 गुण

आणि गोळा फेक साठी 20 गुण असणार आहेत

तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग साठी 30 गुण

आणि गोळा फेक साठी 20 गुण असणार आहे

लेखी चाचणी जे उमेदवार फिजिकल टेस्ट पूर्ण करतात

त्यांना लगेच चाचणीसाठी तेच फिजिकल टेस्ट झाल्यानंतर चाचणीसाठी शंभर गुण देण्यात ठेवण्यात आले आहेत

लेखी चाचणीमध्ये अंकगणित ,सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे विषय असणार आहेत

लिखित असण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल

आणि लेखी चाचणीमध्ये विचारलेले प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील

आणि हे चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे

जे उमेदवार वाहन चालविण्याचा वाहन चालक या पदासाठी अर्ज करत आहेत त्यांना 50 गुण हे वाहन चालवण्याच्या कौशल्यावर असणार आहेत

परीक्षेच्या स्वरूपचा परीक्षेच्या स्वरूपाचा नवीन जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे मित्रांनो जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांच्याकडे

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँकेचे पासबुक

रहिवासी प्रमाणपत्र

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट

उत्पन्नाचा दाखला

जातीचा दाखला

प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचा दाखला

बारावीचे मार्कशीट

बोनाफाईड किंवा टीसी इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?