ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला
policerecruitment2022.mahait.govt.in
किंवा
mahapolice.govt.in
या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो .
अर्ज करणारे उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी एकाच गटात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल
राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल
व त्यानंतर होणारे लेखी परीक्षा ही राज्य राखीव बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल
त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन अर्जदार अर्ज भरतेवेळी सदरची बाबू विचारात घेऊन आवेदना अर्ज करावा
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक चाचणीमध्ये किमान मिळवणे
उमेदवारांना संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवाराची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल
उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे
लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील
शासनाने लागू केलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू असलेल्या आरक्षण हे अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयाने प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या दिन आहे