Maha police bharti :- नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसाठी .वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra fadanvis घोषणा केली आहे . की महाराष्ट्र पोलीस भरती 2022 येत्या काही दिवसातच जाहीर केली जाणार आहे. ज्याच्या अंतर्गत वीस हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या 20 हजार जागांमध्ये कॉन्स्टेबल, SI , ASI पदांची भरती होणार आहे . जर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल किंवा पदवीधर असाल . तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2022 MAHA POLICE BHARTI 2022 साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनानुसार. MAHA POLICE BHARTI भरतीच्या पहिल्या टप्प्यात 8000 इचुकांची भरती केली जाणार आहे . आणि 2nd stage मध्ये 12000 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे . आपण स्वतः यासाठी नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म online form 2022 भरणे आवश्यक आहे . भरती आणि पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती तपासण्यासाठी . इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना पीडीएफ pdf डाउनलोड करू शकता. या पीडीएफ ची मी तुम्हाला येथे लिंक देईल तिथून तुम्ही जाऊनही चेक करू शकता.
👉👉पोलीस भरती यादी सूचना पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार पोलीस खात्यात 20000 पेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे . असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे . यासाठी आता इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू करावी. कारण येत्या काही दिवसातच ही अगदी सूचना officially announce आहे. आणि तुम्हाला यासाठी ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे. तर आज आपण या भरती बद्दल काही माहिती घेऊ.
वयाची अट
पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 वर्षे असावे . आणि जास्तीत जास्त वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे .आणि उमेदवार जर उच्चशिक्षित असेल तरीही काही अडचण नाहीये .पण कमीत कमी बारावीपर्यंत शिक्षण झालेली असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे आहेत .
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- दहावी किंवा बारावीचे मार्कशीट
- उच्च शिक्षण घेतलेले असेल तर पदवी प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
- डोमासाईल
- दाखला
- स्वतःची सही केलेले असणे आवश्यक आहे
- तसेच आपली पाच पासपोर्ट फोटो सुद्धा लागणार आहेत.
फिजिकल टेस्ट
पोलीस भरती 2022 साठी शारीरिक चाचणीमध्ये धावण्याची परीक्षा होणार आहे .त्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर रनिंग करायची आहे .आणि ही सोळाशे मीटर रनिंग30 mark साठी असणार आहे. रनिंग महिलांसाठी 800 मीटर धावणे पूर्ण करावे लागणार आहे. यानंतर 100 मीटर sprint टेस्ट घेतली जाईल. पुरुष उमेदवार ड्रायव्हिंग साठी ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणार आहेत. त्यांना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा येथे पहा
Leave a Reply