maha govt new GR

 

महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता नवीन जीआर नुसार खालील प्रमाणे वयोमर्यादा असणार आहे
खुला प्रवर्गातील उमेदवाराला अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्षे ते जास्तीत जास्त वय 30 वर्ष मागासवर्गीय उमेदवाराला कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 47 वर्ष अनाथ उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे भूकंपग्रस्त उमेदवारांना कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 47 वर्ष खेळाडूंसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षे पोलीस पाल्यांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष गृह रक्षकांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष महिला आरक्षणाच्या लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे

× How can I help you?