alt maha genco

maha genco recruitment महा जेनको मध्ये १० वि पास वर भरती

maha genco :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पारेषण लिमिटेड ने दहावी पास वर विविध पदांसाठी भरती काढली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो जसे मी वरती सांगितले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीने maha genco चंद्रपूर येथे काही पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन  electrician या पदासाठी 30 जागा भरल्या जाणार आहेत. वरील जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCTVT नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यता प्राप्त. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ITI इलेक्ट्रिशियन या ट्रेड द्वारे पदवी घेतलेली असणे परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉👉online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम लास्ट डेट ही 14 जानेवारी 2023 आहे. तर ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची लास्ट डेट ही 25 जानेवारी 2023 ही असणार आहे.

वयोमर्यादा अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 वर्षे वय असावे. यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फीस घेतली जाणार नाही.

आवश्यक कागदपत्र

 1. उमेदवारांनी दहावी पास किंवा बारावी पास चे मार्कशीट.
 2. आयटीआय चे सेमिस्टर चे आयटीआय पास असलेले मार्कशीट आणि प्रमाणपत्र
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. आधार कार्ड
 5. मतदान कार्ड
 6. पॅन कार्ड
 7. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
 8. महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल
 9. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
 10. EWS सर्टिफिकेट
 11. पासपोर्ट साईज फोटो

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👉👉WWW.MAHATRANSCO.IN👈👈

निवड झालेले उमेदवारांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज पाठवण्यासाठी जसे मी वरती सांगितले 14 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज पाठवू शकता. आणि जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता हा खालील प्रमाणे आहे.

अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय एवं वि. डी. सी. ग्र. के. संवसू प्रविभाग म. रा. वि. पा. क. मर्या. निर्माण भवन मागे ऊर्जानगर चंद्रपूर -४४२४०१ या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

 


Posted

in

by

Comments

One response to “maha genco recruitment महा जेनको मध्ये १० वि पास वर भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?