एम किसान पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी तुम्ही शेतकरी किसान कॉल सेंटर 18001801551 या टोल फ्री क्रमांक आवरून फोन करा आणि तेथे फोन केले फोन केल्यानंतर किसान कॉल सेंटरमधील किसान कॉल सेंटर एजंट करून शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते जी किसान नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम मध्ये म्हणजेच केके एम एस मध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती नोंदवते त्यानंतर शेतकऱ्याला माहिती प्राप्त करण्याची त्याची पद्धत निवडण्यास सांगितली जाते उदाहरणार्थ मजकूर संदेश किंवा पैसे संदेश त्यानंतर पसंतीचे भाषेचे पर्याय प्रविष्ट केले जातात हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय संपूर्ण भारतात दिला जातो तर रोमन लिपीतील प्रादेशिक भाषा राज्य विशिष्ट आहे
या योजनेसाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा त्यासाठी नोंदणी करू शकता वेबसाईटवरून नोंदणी करण्यासाठी http:mkisan.gov.in/wbreg.aspx या वेबसाईटवर जाऊन तेथे तुमचा नाव मोबाईल नंबर राज्य जिल्हा याबद्दल माहिती भरावी आणि यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तुमच्या मोबाईल वरती आणि आलेला ओटीपी 77 38 29 98 99 या नंबर वर एसएमएस पाठवून नोंदणी करावी तुमच्या