नमस्कार मित्रांनो देशभरात तसेच महाराष्ट्रात लम्पि स्कीन . या आजाराने थैमान घातले आहे . lumpy skin disease मुळे अनेक पशुधन हे दगावत आहेत . शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सुद्धा बसत आहे . त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने मिळून . अनुदान देण्यासाठी प्रति एका शेतकऱ्याच्या . तीन जनावर दगावल्यास त्यांना अनुदान मिळणार होते . पण आता या जीआर मध्ये मोठे बदल केले आहेत. तर आज आपण या बद्दल माहिती घेऊया.
शासनाने आधी काढलेला GR हा 16 सप्टेंबर 2022 रोजी काढला होता. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार . दूध देणारी जनावरे म्हणजेच गाय किंवा म्हैस मृत पावल्यास . प्रति जनावरास 30000 रुपये देणार होते . यामध्ये जास्तीत जास्त तीन जनावरांचे पैसे मिळणार होते .तसेच बैल मृत पावल्यास यासाठी प्रती जनावर 25 हजार रुपये मदत मिळणार होते . आणि त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तीन जनावरांसाठी आपण मदत घेऊ शकत होतो . जर वासरे दगावल्यास 16 हजार प्रति वासरू या हिशोबाने ती सहावा सरांची lumpy skin diseases compassion अनुदान मिळणार होते. पण आता या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
लंबी स्कीन अनुदान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लंबी स्कीन आजाराने त्रस्त असलेल्या राज्यातील पशुपालकांसाठी शासनाने दिलासा दायक निर्णय घेतला आहे .या आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांच्या ठराविक संख्ये इतक्या . जनावरांनाच नुकसान भरपाई दिली जात होती . आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून . जितकी जनावरे लंबी स्कीनने दगावली दगावतील तितक्या जनावरांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंग यांनी मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी. जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढले आहेत.
Leave a Reply