ALT LPG GAS PRICE

LPG GAS PRICE UPDATE

LPG GAS PRICE UPDATE :- नमस्कार मित्रांनो देशभरात महिन्याच्या पहिल्या तारखेपासून गॅस सिलेंडरचे सुधारित रेट जाहीर होत असतात.  यावेळी गॅस सिलेंडरच्या किमती सोबतच आणखीन काही नवीन नियम 01 November पासून म्हणजेच आजपासून देशभरात अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तर आज आपण या नवीन नियम बद्दल माहिती घेणार आहोत.

आज एक तारखेपासून November महिना सुरू झाला आहे. यासह मोठे बदल होणार आहेत या बदलांचा परिणाम केवळ आपल्या खिशावरच नाही तर आपल्या जीवनशैलीवर सुद्धा होणार आहे.  एक नोव्हेंबर पासून गॅस सिलेंडरच्या LPG GAS PRICE दरात बदल  झाले आहेत.  तसेच life insurance संबंधित नियमांमध्ये ही बदल होणार आहे.  यासोबतच रेल्वेच्या टाईम टेबल मध्ये ही बदल करण्यात येणार आहेत .

LPG GAS CYLINDER चे नवीन दार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वप्रथम आज आपण गॅस सिलेंडरच्या भावाबद्दल माहिती घेऊया . दर महिन्याला दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे या महिन्यात ही एक नोव्हेंबर पासून तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीचा आढावा घेऊन नवेदर निश्चित करणार आहेत.  तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती सिलेंडर . आणि 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सुधारणा करतात . एक ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपये  या दराने वाढ केली होती.

नंबर महिन्याच्या दुसरा महत्त्वाचा बदल ही गॅस सिलेंडरची संबंधित आहे. नोव्हेंबर पासून गॅस सिलेंडर घरपोच देण्यासाठी one time password किंवा ओटीपी लागणार आहे.  सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाणार आहे.  तो ओटीपी सांगितल्यावरच ते सिस्टीमचे मिळते जुळते होईल.  आणि त्यानंतर सिलेंडरची delivery  होणार आहे.

LIFE INSURANCE

एक नंबरला RDI ही मोठा बदल जाहीर करण्याची शक्यता आहे.  एक नंबरच्या पहिल्या तारखेपासून विमा कंपन्यांच्या KYC चा तपशील देणे बंधनकारक होणार आहे.  सध्या नॉन लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसी देणे ऐच्छिक आहे. ते एक नंबर पासून आता अनिवार्य होईल . यानंतर विमा दाव्याच्या वेळी केवायसी दस्तावेज न दिल्यास दावा रद्द केला जाऊ शकतो .

GST

November  महिन्यात GST शी संबंधित नियमांमध्ये ही बदल करण्यात येणार आहेत.  आता पाच कोटी पेक्षा कमी Income  असलेल्या कर्जात यांना जीएसटी रिटर्न मध्ये पाच अंकी HSN कोड लिहिणे आवश्यक असेल.  पूर्वी दोन अंकी एच एस एन कोड टाकावा लागत असे.  आज पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कर्जात यांना 2022 पासून चार अंकी कोड . त्यानंतर एक ऑगस्ट २०२२ पासून सहा अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले होते.

ELECTRICITY BILL

01 November पासून दिल्लीतील वीज अणुदाणाशी electricity bill  संबंधित नियम ही बदलली आहेत.  या अंतर्गत ज्यांनी वीज अनुदानासाठी नोंदणी केली नाही.  त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही.  अनुदानासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख  31 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे .

या सर्वा सोबतच सर्वात मोठा नियम म्हणजे आता केंद्र सरकार मोठ्या व्यवहारासाठी digital currency म्हणजेच डिजिटल रुपीचा वापर करणार आहे.  आणि यासाठी सरकारने एक प्रोजेक्ट सुद्धा सुरू केला आहे.

डिजिटल रुपया चे नवीन नियम येथे पहा

 

Comments

One response to “LPG GAS PRICE UPDATE”

  1. gate.io launchpad Avatar

    I agree with your point of view, your article has given me a lot of help and benefited me a lot. Thanks. Hope you continue to write such excellent articles.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?