alt loan repayment

loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा

loan repayment ;- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही बँके कडून कर्ज घेतलेले असेल. किंवा कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक महत्त्वाची गाईडलाईन जारी केली आहे याबद्दल आपण माहिती पाहूया.

या अगोदर कोणत्याही बँकेकडून आपण कर्ज loan घेतले असेल. तर त्या कर्जावर आपल्याला एखादा हप्ता थकलेला असेल तर. त्यावर आपल्याला दंडात्मक व्याज लागत होते. म्हणजेच थकलेला हप्ता आणि त्यावर आपल्याला पुन्हा व्याज द्यावं लागत होते असे. आपल्याला डबल रक्कम भरावी लागत होती. पण आता इथून पुढे असे होणार नाही असे  rbi reserve bank of India आरबीआयने जाहीर केले आहे. आरबीआय दंडात्मक व्याजाऐवजी दंडात्मक शुल्क लागू करेल असे सांगितले आहे. म्हणजेच आपल्याला फक्त जो आपला हप्ता थकला आहे. त्याच्यावर काही EMI penalty लावली जाईल तेवढीच panelty ते भरावी लागणार आहे. त्या पॅनल्टीवर पुन्हा आपल्याला व्याज द्यावे लागणार नाही. loan repayment

pm kisan scheme 2023

रिझर्व बँकेने घेतलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. की बहुतेक बँका कर्ज सुविधा मंजूर करणाऱ्या संस्थांच्या थकबाकी आणि अनुपालन करण्याच्या बाबतीत सामान्य व्याजदरांच्या वर दंडात्मक दरांचा वापर करतात.  असे दिसून आले आहे. की emi panelty लागण्याच्या भिन्न पद्धती आहेत. आणि काही प्रकरणांमध्ये तर जास्त दंड सुद्धा आकारला जातो. ज्यामुळे तक्रार आणि वाद उद्भवतात. यासाठीच आरबीआयने म्हटले आहे की आरबीआय दंडात्मक शुल्का बद्दल मार्गदर्शक तत्वांचा एक मसुदा करणार आहे. आणि याद्वारे कर्ज घेतलेल्यांचा अभिक्रियांसाठी आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

navy recruitment 2023 भारतीय नौदलामध्ये मोठी भरती

यासोबतच advance payment आकारण्यात येणाऱ्या व्याज दरात दंडात्मक व्याज जोडले जात असले. तरी दंडात्मक शुल्क स्वातंत्रपणे वसूल केला जाईल. आणि ते मूळ थकबाकी जोडले जाणार नाहीत. परंतु कर्जदाराच्या credit score  प्रोफाइलमध्ये कोणताही बिघाड झाल्यास कर्जदार क्रेडिट स्कोर प्रीमियम मध्ये बदल करू शकतात. तसे आरबीआयचे निवेदनात सांगितले आहे. इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीलाल जैन यांनी सांगितले आहे. की कर्जावरील दंडात्मक शोकावरील चर्चेमुळे शुल्का मध्ये अधिक एक सूत्रता येईल. आणि ग्राहकांच्या तक्रारी सुद्धा कमी होतील आणि कर्जाची शिस्त चांगली येईल.

Comments

2 responses to “loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा”

  1. […] loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?