ALT lic recruitment

lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती

lic recruitment :- ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण एलआयसी ने आता ग्रॅज्युएशन वर 9400 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीबद्दल आता आपण संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो life insurance corporation of India म्हणजेच. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिलेल्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे की ते तब्बल 9400 जागांसाठी मेगा भरती घेणार असून. पदा नुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे. दिलेल्या जाहिरातीनुसार ADO म्हणजेच प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. lic recruitment

MPSC bharti लोकसेवा आयोग मार्फत ८१६९ जागांची भरती

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असले पाहिजे. किंवा त्यांच्याकडे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबईची फेलोशिप असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 1 जानेवारी 2023 रोजी. कमीत कमी वय 21 वर्षे ते जास्तीत जास्त वय 30 वर्ष असावे. यामध्ये SC/ST कॅटेगिरी साठी 05 वर्षाची सूट आहे. तर OBC कॅटेगिरी साठी 03 वर्षाची वयामध्ये सूट आहे.

परीक्षा फीस जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 750 रुपयांची परीक्षा फीस असणार आहे. तरी SC/ST कॅटेगिरी साठी 100 रुपयाची परीक्षा फीस असणार आहे.

किती असेल पगार

सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 35 हजार 650 रुपये ते 56 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

2 responses to “lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती”

  1. […] lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?