Lemon farming या लिंबाची लागवड करून काढा भरगोस उत्पन्न

नमस्कार मित्रांनो शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून.  शेतीमध्ये वेगवेगळे प्रयत्न करत असतात  . याच प्रयत्नामध्ये नगदी उत्पन्न घेणारी पिके घेणे.  फळबाग लागवड करणे.  अशी विविध मार्ग आता शेतकरी अवलंबत आहेत  . आज आपण अशाच एका फळबाग लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत .  आज आपण लिंबू लागवडीविषयी lemon farming  माहिती घेणार आहोत.

लिंबाची शेती  lemon farming हा जगभरातील अनेक देशांमध्ये . खूप जुना लोकप्रिय आणि फायदेशीर व्यवसाय आहे . अनेक लोक चांगला पैसा कमावण्यासाठी  हा व्यवसाय करताना आपल्याला दिसत आहेत . लिंबू जगभरातील एक अतिशय महत्त्वाचे फळ आहे . ते प्रामुख्याने जगभरात त्याच्या लगद्यासाठी आणि रसासाठी ओळखले जाते . सहज पैसे कमवण्यासाठी हा एक उत्तम व्यवसाय आहे.

join our telegram channel

कृषी शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी फळबागांचे नवनवीन वाण विकसित करत आहेत .  आता शेतकऱ्यांनी लिंबाची एक अशी जात शोधली आहे . जी कमी खर्चात आपल्याला चांगली उत्पन्न देईन.  आणि हवामान बदल आणि त्याचे परिणाम ही ती सहन करू शकते . अशाच एका नवीन लिंबाच्या वानाची शास्त्रज्ञाने शोध लावले आहे .  अलीकडे लिंबाचे व्यवसाय शेतीसाठी शास्त्रज्ञाने ठार वैभवी ऍसिड thar Vaibhav acid  लिंबाच्या अनेक जाती विकसित केले आहेत . ज्यामुळे तीन वर्षाच्या लागवडीनंतर आपल्याला . लिंबाच्या झाडापासून चांगले फळ मिळायला सुरुवात होणार आहे  .ही जात गुजरात मधील गुजरात मधील शेतकऱ्यांनी शोधून काढले आहे.

तसे पाहिजे झाले तर लिंबाच्या आजकाल विविध जाती मार्केटमध्ये अवेलेबल  available आहेत. त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या जाती आहेत . व्यवसायिक उत्पादनासाठी जगभरात लिंबाच्या अनेक जाती  उपलब्ध आहेत . काही सामान्य आणि लोकप्रिय लिंबाचे प्रकार म्हणजे.  बोनी युरेका ,लिस्बन , सोरेंटो ,एन बेन ह्या काही सामान्य प्रकार आढळतात.

आता शास्त्रज्ञांनी नवीन शोधून काढलेल्या thar  या प्रजातीच्या . thar  वैभव ऍसिडिया प्रजातीच्या लिंबू हे. जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार आहे . भारतात त्याची लागवड आणि व्यापार दोन्ही मोठ्या प्रमाणात केले जाते . आता शेतकरी हे त्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी . लिंबाच्या या वाणाचा वापर करून चांगले उत्पन्न काढू शकतात.

thar Vaibhav acid  ची वैशिष्ट्ये


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?