alt land value

Land value घरबसल्या मोबाइल वर काढा तुमच्या शेताची सरकारी किंमत

land value :- नमस्कार मित्रांनो आपण कधीही जमिनीचा कोणताही व्यवहार करताना. आपल्याला आपल्या जमिनीचे व्हॅल्युएशन काढणे गरजेचे असते. हे व्हॅल्युएशन आपल्याला फक्त खरेदी विक्रीसाठी नाही. तर कोणत्याही आपल्याला bank loan,  बँकेकडून पीक कर्ज crop loan घ्यायचे असेल. शेतीवर लोन घ्यायची असेल. किंवा कोणतेही एखादे कर्ज घ्यायचे असेल. तर त्यासाठी आवश्यक असते तर आज आपण शेतीचे व्हॅल्युएशन कसे काढावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो आपल्याला आपल्या शेतीचा कोणताही व्यवहार करायचा असेल. तर आपल्याला आपल्या जमिनीची व्हॅल्यू काढणे गरजेचे असते. आणि यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयाच्या खूप साऱ्या चकरा माराव्या लागतात. परंतु आपल्याला आता कोणत्याही सरकारी कार्यालयाचे चक्रा न मारता. फक्त आपल्या मोबाईलद्वारे आपण आपले जमिनीचे व्हॅल्युएशन land valuation कसे काढू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. land value जमिनीची व्हॅल्युएशन घरी बसल्या मोबाईल द्वारे काढू शकतात. जमिनीची व्हॅल्युएशन पाहण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. land value

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे ओटीपी साठी मोबाईल नंबर टाका.

  1. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून ओटीपी घ्यायचा आहे.
  2. मोबाईल नंबर आणि त्यानंतर कॅपच्या कोड दिसेल तो कॅप्चा कोड भरायचा आहे.
  3. आणि यानंतर सेंड बटनावर क्लिक करायचे आहे.
  4. यानंतर तुमच्या समोर एक लॉगिन विंडो login windowओपन होईल.
  5. तेथे तुम्हाला शहरी जमीन किंवा ग्रामीण भागातील जमीन ही अशी ऑप्शन देतील.
  6. त्यातील तुम्हाला शहरातील भागाच्या जमिनीचे व्हॅल्युएशन काढायचे असेल तर शहरी जमिनी या ऑप्शन वर क्लिक करावे.
  7. किंवा जर ग्रामीण भागातील जमिनीचे व्हॅल्युएशन काढायचे असेल तर ग्रामीण जमिनी या ऑप्शन वर क्लिक करावे.
  8. त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा पर्याय ओपन होतील त्यामध्ये  शेती agrocultural land आहे किंवा फार्म हाऊस  farm house आहे. की नॉन एग्रीकल्चर जमीन आहे. तसेच एमआयडीसी  midc मधील जमीन आहे. असे बरेच पर्याय दिसतील त्यामधील जे तुमच्या साठी लागू आहे तो पर्याय निवडावा.
  9. यानंतर तुमच्या विभागाचे नाव.
  10. जिल्ह्याचे नाव.
  11. तालुक्याचे नाव.
  12. गावाचं नाव प्लॉट नंबर आणि एरिया किती आहे. यावर ही ही माहिती व्यवस्थितपणे भरून क्लिक करायचे आहे.
  13. यानंतर अजून तुम्हाला माहिती मागितली जाईल की जमीन करोड वाहू आहे की पाण्याखालची जमीन आहे.
  14. हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटर या बटनावर क्लिक करून.

stamp duty  बटनावरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या जमिनीचे व्हॅल्युएशन आणि तुम्हाला स्टॅम्प ड्युटी किती लागेल खरेदी विक्रीसाठी एकूण किती खर्च येईल हे सर्व माहिती येथे उपलब्ध होईल.

 

Organic farming नैसर्गिक शेती साठी मोदी सरकार देणार अनुदान

dvet recruitment व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये ७७२ पादांची भरती

mansoon update अमेरिकेच्या हवामान खात्याचा अंदाज आला या वर्षी कसा राहील पाऊस

income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Comments

2 responses to “Land value घरबसल्या मोबाइल वर काढा तुमच्या शेताची सरकारी किंमत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?