भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनी चालू बाजाराच्या 50% इतकी रक्कम ही नजरांना म्हणून शासनाकडे जमा करावी लागते. तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदीनुसार ही जमीन तुम्हाला भोगोडदार क्रमांक दोन मधून भोकरदार क्रमांक एक मध्ये रूपांतरित करून मिळते. क्रमांक दोन ची जमीन बोकडधार क्रमांक एक मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
भोगवटादार दोन ची जमीन भोगतदार वर्ग एक मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे कागदपत्र
जमीन मालक यांना कराव्याचा विनंती अर्ज
जमिनीचे पन्नास वर्षाचे उतारे व खाते
उतारा विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
सातबारा व उतारा यामधील सर्व फेरफार नोंदी
आकारबंदाची मूळ प्रत
एकत्र करणाचा मूळ
उतारा मूळ धारकात जमीन कशी मिळाली याबाबत कबूलायत
तलाठी यांच्या कडील वन जमीन नोंदवहीचा उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत