alt land transfer

land transfer फक्त 100 रुपयात करा जमीन तुमच्या नावावर

land transfer :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आपली वडिलोपार्जित जमीन नावावर करून घेण्यासाठी खूप खर्च करावा लागत असतो.  पण आता हा खर्च आपल्याला करावा लागणार नाही . कारण महाराष्ट्र सरकारने आता हे शेत जमिनीचे विषयीचे परिपत्रक काढले आहे.  या परिपत्रकानुसार आपली वडीलोपार्जित जमीन चे नावावर करून घेण्यासाठी शेतकऱ्याला फक्त शंभर रुपये खर्च येणार आहे. तर ते कसे करावे याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

मित्रांनो आपल्या आई किंवा वडिलांच्या नावावरची जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी. खालील तीन पद्धतीने आपण ते करून घेऊ शकतो. पहिली पद्धत म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार.दुसरी पद्धत दुय्यम निबंधक समोर नोंदणी करत वाटप करून. किंवा तिसरी पद्धत आहे दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करून. वरील तिनी पद्धतीपैकी पहिली पद्धत सर्वात सोपी आहे .या पद्धतीने फक्त शंभर रुपयात जमीन आपल्या नावावर land transfer करून घेता येते .

join our whatsapp group

तसेच शेतकरी मित्रांनो आपली वडीलोपार्जित शेत जमीन वाटपासाठी किंवा सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव नावे लावून घेण्यासाठी आपल्याला कोर्टात जाण्याची आवश्यकता लागत नाही. शेत जमिनीच्या सर्व वारसदारांच्या सहमतीने जर तहसीलदार साहेब यांच्याकडे जमीन वाटपासाठी अर्ज केला . तर एकदम मोफत मध्ये जमीन आपल्या नावावर होते .महाराष्ट्र महसूल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करून देखील आपण आपली वडीलोपार्जित जमीन आपल्या नावावर करून घेऊ शकतो. किंवा सातबारा उताऱ्यावर आपले नाव लावून घेऊ शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल अधिनियम कलम ८५ नुसार महाराष्ट्र शासनाने .वडिलोपार्जित जमीन हस्तांतरणासाठी ही प्रकरणे तहसीलदारांनी तात्काळ निघालेल्या आहेत. अशी सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 च्या 85 नुसार सर्व वारसदारांचे संमती घेऊन असेल तर. अशा वारसदाराने जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून लावण्यासाठी तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा.  या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारला जाणार नाही आहे .100  रुपयाचे stamp paper वर जर तुम्ही अर्ज करू शकता .अर्ज केल्यानंतर तहसीलदार या सर्व वारसदारांना एक नोटीस काढून देईल .आणि सर्वांचे खात्री आहे असे आदेश काढेल. या आदेशाची अंमलबजावणी जी जबाबदारी पुढेही तलाठ्यावर जाईल .आणि तहसीलदाराच्या अधीनुसार आदेशानुसार तलाठ्याला कोणत्याही नोटीस काढायची गरज नाही. आणि तलाठी तहसीलदाराच्या नोटीस वर वारसदाराचे नाव अधिकृत जमीन सातबारावर लावतील .आणि अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात कोणत्याही प्रकारची जनजीट न करता वडीलोपार्जित जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यात येईल.

 

urea rates रब्बी हंगामासाठी खतांच्या भावात मोठा बदल

credit card या बँकेच्या क्रेडिट कार्ड सोबत मिळत आहे 3 लाख रुपयांचा विमा

tractor खरेदी साठी मिळणार ५०% अनुदान

UPI payment update upi द्वारे पेमेंट करणाऱ्यासाठी वाईट बातमी

central railway मध्ये 600 जागांची मोठी भरती

central railway recruitment nov 2022

sim card तुमच्या आधारशी किती सिम लिंक आहेत

sharad pawar gram samrudhi yojna 2022 असा करा अर्ज

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?