land purchase :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपली 80 टक्के जनता ही शेतकरी आहे. आणि शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांना नवीन जमीन घ्यायची असल्यास हे आता सोपे राहिलेले नाहीये. यामध्ये खूप जास्त पैसे लागतात परंतु आताही एक नवीन योजना आली आहे. या योजनेद्वारे आता आपल्याला बँकेतून शेतजमीन घेण्यासाठी 80 टक्के पर्यंत व्याज मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो नवीन जमीन घेण्यासाठी state bank of India ने एक योजना आणली आहे. ज्याच्या मदतीने अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन विकत घेणे एकदम सोपे होणार आहे. तसे पाहता एसबीआयची land purchase शेत जमीन खरेदी योजना आणली आहे. ज्याच्या माध्यमातून शेत जमीन खरेदी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला 80 टक्के पर्यंतचे loan उपलब्ध करून देणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेत जमीन खरेदी योजनेचा अल्पधारक आणि अत्यल्पभूधारक तसेच ज्यांच्याकडे शेत जमिनीत नाही अशा भूमिहीन शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदी करण्यास मदत मिळणे हा आहे. शेत जमीन खरेदी करण्यासाठी जमिनीच्या किमतीच्या 80% पर्यंतचे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आपल्याला कर्ज भेटणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कर्ज घेतल्यानंतर एक ते दोन वर्षात कर्जाची परतफेड सुरू होत असते. शेत जमीन जर आधीच विकसित असेल तर एका वर्षात कर्जाची परतफेड सुरू होते. यासाठी शेतजमिनीचे कर्ज घेताना तुम्ही जी नवीन जमीन घेतली आहे. ती जमीन बँकेकडे गहाण राहणार आहे म्हणजेच modgauge करून द्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे कर्ज बँकेकडून भेटणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड कराल त्यावेळेस तुम्हाला बँक तुमची जमीन मोकळी करून देईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ला भेट देऊ शकता किंवा एसबीआय असेल तर त्या ॲपद्वारे सुद्धा तुम्हीही माहित हे उपलब्ध करून घेऊ शकता.
maha genco recruitment महा जेनको मध्ये १० वि पास वर भरती
bmc recruitment 2023 फक्त 12 वी पास वर होणार भरती
Leave a Reply