land purchase rule 01

मित्रांनो तुम्हाला माहित आहे की सरकारने महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीसाठी तीन महत्त्वाचे नियम लागू केले आहेत म्हणजे त्याबद्दल करण्यात आलेले आहेत म्हणून आजच्या पोस्टद्वारे आपण जमीन खरेदी विक्रीसाठी बनवलेल्या तीन नियमाबद्दल चर्चा करणार आहोत पहिला नियम आहे जर एखाद्या सर्व क्रमांकाचे म्हणजेच गट क्रमांकाचे क्षेत्रफळ दोन एकर असेल आणि त्यात तुम्हाला सर्व इतिहास सर्वे नंबर मध्ये एक दोन किंवा तीन एकर जमीन खरेदी करायचे असेल तर त्याची नोंद होणार नाहीये ते विकत घेतली असली तरी सुद्धा तुमच्या नावावर होणार नाही परंतु जर तुम्ही येत्या सर्व क्रमांकाचा लेआउट करून त्यात एक दोन किंवा तीन पार्सल कापून जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेतली असेल तर अशा मंजूर केलेल्या एक दोन तीन पार्सल चे जमीन व्यवहाराचे कारणाने करण्यात येणार आहे जर पूर्वी कोणत्याही पक्षाने प्रामाणिक क्षेत्रापेक्षा कमी भूखंड खरेदी केला असेल तर त्या भूखंडाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे जर जमिनीचा स्वतंत्र किंवा स्वतंत्र तुकडा आदिल भाऊ भूमी अभिलेख विभागांतर्गत सीमांकनित किंवा मोजणी केलेला असेल आणि सर्वत्र सर्वोच्च नगाचा दिला असेल तर तुम्हाला असे शेत्र विकण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज लागणार नाही परंतु तुम्हाला असे तुकडे करायचे असल्यास तुम्ही अटी व शाखेच्या अधिनियसने आवश्यक आहे

× How can I help you?