alt land price

land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक

land price :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर जमीन खरेदीचा विचार करत आहात. किंवा विक्रीचा विचार करत आहात . तर तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या गावातील जमिनीचे भाव काय चालले आहेत हे माहित असणे सर्वात जास्त आवश्यक असते. तर आज आपण जमिनीचे भाव ऑनलाईन कसे चेक करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो जर आपण जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार व्यवहाराचा विचार केला तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचे म्हणजे . असे व्यवहार करण्या अगोदर आपल्याला आपल्या जमिनीचे शासकीय दर पत्रकानुसार. land price  बाजार भाव माहीत असणे सर्वात आवश्यक गोष्ट असते.  त्यानुसारच नंतर आपण याचा व्यवहार करणार असतो . जर आपण जमिनीच्या किमतीचा विचार केला तर गावानुसार किंवा जिल्ह्यानुसार देखील जमिनीच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळतो.  अनेकदा सरकारी प्रकल्प उभारले जात असताना जसे की national highway , railway  मार्ग असो किंवा तसेच विविध जलसिंचन प्रकल्प. इत्यादी मोठ्या प्रमाणावर यासाठी भूसंपादन केले जाते.  अशावेळी आपल्याला संबंध आपल्याला आपली जमिनीचे market valuation अर्थात बाजार मधले किती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं असतं.  तसेच आपण जेव्हा जमिनीची खरेदी किंवा विक्री करतो अशावेळी देखील आपण राहत असलेल्या भागातील.  आपल्या गावातील किंवा आपल्या जिल्ह्यातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत हे माहीत असणे खूप गरजेचे असते. land price

आपल्या जमिनीचे ready reckoner नुसार दर नेमके कसे माहीत करून घ्यावेत किंवा कसे पाहावेत तर आता आपण याबद्दल माहिती घेऊया.

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल

जमिनीचे भाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

click here

 1. ही एक आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट आहे . येथून आपण कोणत्याही जिल्ह्याचे किंवा कोणतेही विभागाचे जमिनीचे महसूल विभागात मार्फत जाहीर केलेले रेट पाहू शकतो.
 2. नंतर तुम्ही तेथे मुद्रांक या पर्यायाच्या अंतर्गत असलेल्या ई मूल्यांकन 1.9 या पर्यायावर क्लिक करावे .
 3. यानंतर तुम्हाला तेथे तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल.
 4. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी सबमिट करायचा आहे.
 5. आणि नेक्स्ट वर क्लिक करावे यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल.
 6.  तेथे तुम्हाला कोणत्या ठिकाणाची जमीन पाहिजे आहे म्हणजेच शहरी विभागातील पाहिजे की ग्रामीण भागातील पाहिजे आहे हे पर्याय दिसतील .
 7. तर तुम्हाला ज्या भागातील जमीन जमिनीचे दर पाहिजे आहे त्यावर क्लिक करावे.
 8. तेथे तुम्हाला रोड ग्रामीण भागासाठी Rural  आणि शहरी भागासाठी  city या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 9. नंतर तुम्ही तुमचे विभाग ,जिल्हा आणि गाव हे व्यवस्थितपणे निवडावे .
 10. यानंतर तुमच्यासमोर तुमचे जमिनीचे रेट दिसतील.
 11. आणि येथून तुम्हाला तुमच्या जमिनीचे सरकारी दर स्टॅम्प ड्युटीच्या चार्जेसह तुम्हाला ओपन होते होतील.

fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
school uniform विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार 2642 रुपये
garden soil हिवाळ्यात नवीन झाडे लावण्यासाठी अशी करा माती तयार

garden soil हिवाळ्यात नवीन झाडे लावण्यासाठी अशी करा माती तयार
pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३

 

 

 वा हप्ता

 

Q1 Property rates in akola Maharashtra

Ans  You can check it on Maharashtra govt official website link is above-mentioned

Comments

One response to “land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?