ALT LAND AQU

land acquisition फक्त अर्ध्या किमतीत शासनाची जमीन करा तुमच्या नावावर

land acquisition  मित्रांनो तुम्हाला सरकारकडून जर कोणत्या ना कोणत्या कारणाने जमीन मिळाली असेल. तर अशा जमिनीला भोगवटादार वर्ग दोन जमीन म्हणून ओळखले जाते. आता आपण ती जमीन वर्ग एक म्हणून कशी ट्रान्सफर करता येईल. आणि ती ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला काय फायदे होऊ शकतात याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

यापूर्वी कुळ कायद्यानुसार किंवा कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे शासनाकडून जमिनी प्राप्त झाल्या होत्या. आता भोगवटादार  वर्ग दोन जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरण केल्यास त्या जमिनीवर शेतकऱ्याचा शंभर टक्के मालकी हक्क् प्राप्त होत असून. शेतकऱ्यांना त्या जमिनी संबंधित कोणाला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येतात. तर आपण या जमिनी भोगवटदार वर्ग दोन मधून जमीन वर्ग एक मध्ये कसे आणावे याबद्दल माहिती घेऊया.  land acquisition

महाराष्ट्राचा नवीन शासन निर्णय अर्ज कसा करावा आवश्यक कागद पत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जमिनीच्या वर्गवारीनुसार जमिनीचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे bhogvatdar varg 1 जमीन. आणि दुसरा म्हणजे  bhogvatdar varg 02 होय. ज्या शेतकऱ्याकडे बोकड दार वर्ग एक जमीन असतात त्या शेतकऱ्याला त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना. किंवा ती जमीन विकायची असेल तर कोणाचीही परवानगी घ्यायची आवश्यकता नसते. परंतु भोगवटदार वर्ग दोन जमीन जर असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना कोणताही व्यवहार करायचा असेल तर अगोदर परवानगी घेणे आवश्यक असते.

LPG GAS PRICE 2023 गॅस च्या दरात मोठी वाढ नवीन दर येथे पहा

मित्रांनो शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयानुसार जर तुमच्याकडे भोगवटदार वर्ग दोनची जमीन असेल तर. ती तुम्ही भोगवटदार वर्ग एक करायचे असेल तर तुम्हाला यामध्ये जमिनीच्या किमतीनुसार शासकीय किमतीनुसार 50% इतकी रक्कम शासनाकडे नजराना म्हणून द्यावी लागते.

Stree Shakti yojna या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार ५० लाख पर्यंत कर्ज

 

whatsapp group  ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

One response to “land acquisition फक्त अर्ध्या किमतीत शासनाची जमीन करा तुमच्या नावावर”

  1. […] पी एम किसान योजनेचा १३ व्या हप्त्याचे … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?