मित्रांनो किसान विकास पत्रामध्ये kvpअर्ज करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे त्यामध्ये
ही पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज फॉर्म ए गोळा करा आणि आवश्यक माहितीचा फॉर्म भरा
योग्य पर्याय प्रकारे भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करायचा आहे
केवीपी मधील गुंतवणूक एजंट मार्फत असेल तर एजंट ने फॉर्म ए वन भरावा हे फॉर्म तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड करू शकता ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला खाली लिंक देईल तेथे जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करावा
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नो युवर कस्टमर म्हणजेच केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून तुम्हाला आयडिया आणि ऍड्रेस खूप कॉपी पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट फोटो सुद्धा द्यावे लागणार आहेत
कागदपत्रांचे पडताळणी झाल्यानंतर तुम्ही डिपॉझिट करायला हवा रोख रक्कम स्थानिक पातळीवर कार्यवाहीत असलेले केलेला धनादेश पे ऑर्डर पोस्टमास्तर च्या बाजूने काढलेला डिमांड ड्राफ्ट द्वारे पेमेंट करता येते
पैसे दिल्यानंतर तुम्हाला की एक के वी पी प्रमाणपत्र मिळेल हे प्रमाणपत्र तुम्हाला जपून ठेवावे लागेल आणि तुम्हाला त्यामध्ये तुमच्या केवीपीची परिपक व त्याच्या वेळी आहे कागद सबमिट करावे लागतील