KVP SCHEME शेतकऱ्यांसाठी पोस्टाची खास योजना पैसे होणार डबल

नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी .  सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात .  त्यापैकीच एक  किसान विकास पत्र KVP SCHEME योजना .ही योजना भारतीय पोस्ट खात्याने खास शेतकरी मित्रांसाठी राबवलेली आहे  .आणि तुम्ही एक वेळेस जमा केलेली रक्कम डायरेक्ट दाम दुप्पट होणार आहे . तर आज आपण याच किसान विकास PATR  योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

किसान विकास पत्र योजना KVP SCHEME  ही भारतीय टपाल कार्यालयाची एक प्रमाणपत्र योजना आहे . अंदाजे दहा वर्षे चार महिन्याच्या आत तुम्ही एक वेळेस ठेवलेली रक्कम डबल होऊन मिळणारं आहे.

काय आहे किसान विकास पत्र योजना

1988 मध्ये किसान विकास पत्र ही अल्पबचत प्रमाणपत्र योजना म्हणून आणली होती . लोकांमध्ये दीर्घकालीन AARTHIK  स्थितीला प्रोत्साहन देणे . हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे  . कोणी या योजनेचा कार्यकाळ 124 महिने म्हणजेच दहा वर्षे चार महिने आहे.

किती ठेवू शकतो रक्कम

किमान गुंतवणुकीची रक्कम किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1000  रुपये ठेवू शकता.  आणि जास्तीत जास्त 50000 रुपये पर्यंत ठेवू शकता . ही रक्कम तुम्ही जर एकाच वेळी ठेवली तर ठेवलेल्या तारखेपासून बरोबर 124 महिन्यानंतर ही रक्कम तुम्हाला दाम दुप्पट झालेली दिसेल . आणि जर तुम्हाला पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम ठेवायचे असेल .  तर त्यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड  पोस्टमध्ये जमा करावे लागेल .  दहा लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचे पुरावे ,बँक स्टेटमेंट, पगाराच्या स्लिप ,आयटीआर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

कोण करू शकते गुंतवणूक

किसान विकास पत्र या योजनेमध्ये अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेला . कोणताही भारतीय नागरिक जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किसान विकास पत्र खरेदी करू शकतो .

योजनेचे फायदे

या योजनेमुळे या यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला हा एक  100% हंड्रेड परसेंट  RETURN खात्रीशीर पैसे तुमचे डबल होऊन वापस मिळणार आहेत  . यामध्ये बाजारातील शेअर मार्केट मधील चढ-उतार  . काहीही असले तरीही तुम्हाला तुमची हमीची रक्कम मिळेल . या योजनेअंतर्गत दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे . हा एक गुंतवणूक नक्कीच सुरक्षित मार्ग आहे . आणि कार्यकाळ संपल्यावर तुम्हाला गुंतवणूक आणि नफा मिळेल.

व्याजदर किसान विकास प्रभावी व्याजदर खरेदीच्या वेळी चालू असलेल्या वर्षाच्या संख्येनुसार बदलत असतो .  सध्याचा व्याजदर हा 6.9% आहे व्याजाची चक्रवाढ करून आपल्याला आपल्या ठेवीवर अधिक परतावा मिळतो .

किसान विकास पत्र योजनांमध्ये असा करावा अर्ज

ONLINE अर्ज येथून करा डाउनलोड

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?