PM KUSUM SOLAR PUMP अशी करा नोंदणी

नमस्कार मित्रांनो कुसुम सौर पंप योजनेचा दुसरा टप्पा . आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे . आणि यासाठी सरकारने 15 कोटी 27  लाख 54 हजार रुपयांचा निधी .  महाऊर्जाला देण्यास मंजूर केला आहे .  तर कुसुम सौर पंप  (Kusum solar pump ) योजनेचा लाभ घेण्यासाठी  नोंदणी  registration कशी करायची .आणि काय अटी आहे .त्याबद्दल आज आपण माहिती पाहूया.

महाराष्ट्र राज्यात ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही.  अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर ऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी . Kusum solar  pump yojana  अभियान राबविण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत  .यापैकी दहा टक्के हिस्सा राज्य सरकारच्या वतीने भरला जाणार आहे.

कुसुम सौर पंप योजना साठी आरक्षित गावांची यादी येथे पहा

कुसुम सौर पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना3HP, 5HP  आणि 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी आणि सौर वीज जोडण्यासाठी देण्यात येणार आहे.

काय आहेत अटी

  1. ज्या शेतकऱ्यांकडे अगोदरच वीज कनेक्शन आहे . त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  2. ओपन कॅटेगिरी अर्थात खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के .
  3. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 95 टक्के अनुदानावर .ही सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे .
  4. महाराष्ट्र राज्यात सौर कृषी पंप योजना राबवताना   एक लाख सौर ऊर्जा पंप मंजूर केले आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या टप्प्या टप्प्या अंतर्गत 30 हजार 527 लाभार्थ्यांना याचा हिस्सा जमा केलेला आहे. त्यातील दहा हजार 65 कृषी पंप पैकी 8918 सार्वजनिक गटातील शेतकरी आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?