मित्रांनो कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा लॉगिन केल्यावर अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र उदाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडावा तपशील या पर्याया खालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडावा फील ड्रायव्हर प्रकार आणि एचपी श्रेणीमध्ये पर्याय निवडावा यंत्र यंत्रसामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेस्ट अँड स्ट्रॉ हा पर्याय निवडावा प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडावा सर्वात छोटी मशीनच्या प्रकारामध्ये अबोल तुम्हाला जी मशीन पाहिजे आहे तीन एचपी वाली 3 एचपी पेक्षा जास्त वाली किंवा ट्रॅक्टर वाली हात येथे पर्याय निवडावा आणि त्यानंतर अर्ज व्यवस्थित भरून जतन करा बटनावर क्लिक करावे पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या या बटणावर क्लिक करावे आणि त्यानंतर तुमचा अर्ज भरला जाईल सबमिट होईल