kadba kutti मशीनसाठी 75 टक्के अनुदान :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार तसेच राज्य सरकार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात . त्यापैकीच एका योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना . कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारतर्फे अनुदान मिळणार आहे . तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो राज्य सरकार state government शेतकऱ्यांना kadba kutti machine .घेण्यासाठी अनुदान देणार आहे. मुख्यतः तीन कडबा कुट्टी मशीन आहेत. 3hp पेक्षा जास्त क्षमतेची कडबा कुट्टी मशीन . 3hp तीन एचपी पेक्षा कमी क्षमतेची कडबा कुट्टी मशीन . ट्रॅक्टर चलीत कडबा कुट्टी मशीन यंत्र या तीन machine समावेश आहे . यामध्ये कडबा कुट्टी मशीन ची जी किंमत असणारे आहे . त्याच्या 50 ते 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे .
subsidy वर्गवारीनुसार आपल्याला दिले जाते . जसे की खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान मिळते. आणि sc/st या कॅटेगिरी साठी 75 टक्के अनुदान मिळणार आहे.
कडबा कुट्टी मशीन साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा
आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- सातबारा व आठे
- प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा जातीचा दाखला. इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
Leave a Reply