Jyoti Rao fule 50000 प्रोत्साहन पर अनुदान योजनेची यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2017-18 आणि2019-20 या आर्थिक वर्षापैकी . किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली असेल.  किंवा आपले कर्ज नवे जुने केले असेल.  अशा शेतकऱ्यांना mahatma jyoti rao fule  प्रोत्साहन पर अनुदान . 50 हजार रुपये पर्यंत  पर अनुदान हे मिळणार आहे . त्या संदर्भात आज पोर्टलवर याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत.  ही यादी कशी डाऊनलोड करावी.  आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे कसे चेक करावे याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

11 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मंत्री एकनाथ शिंदे . आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली होती . या बैठकीमध्ये 12 ऑक्टोबर 2022 रोजी Jyoti Rao fule 50000 प्रोत्साहन पर अनुदान योजनेची . याद्या प्रकाशित जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते . काल म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी महाडीबीटी पोर्टल वर आलेले आहेत.

यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

दरवर्षी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी  करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी . शासन निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कालावधीमध्ये घेण्यात आला होता . परंतु सदर सदर योजनेचे प्रोत्साहन अनुदान आतापर्यंत मिळालेले नव्हते . यासाठी आता शिंदे सरकारने याद्या जाहीर केले आहेत . या यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना हे प्रोत्साहन पर कर्ज अनुदान कर्ज मिळणार आहे.

E kyc इथे क्लिक करा

मित्रांनो 50 हजार रुपये पर्यंतचे  अनुदान मिळवण्यासाठी तुम्हालाही केवायसी करणे सुद्धा गरजेचे आहे .तुमचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर आणि bank account ला link असणे आवश्यक आहे.  ते जर जॉईन नसेल तर ते लवकरात लवकर जॉईन करून घेणे.  ते जॉईन करून घेतल्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ उठवू शकता.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?