नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या government job शोधात असलेल्या .तसेच इंडियन आर्मी Indian army मध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्या असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे . भारतीय सैन्य दलात ज्युनिअर कमिशन ऑफिसर junior commission officer या पदासाठी .भरतीसाठी अर्ज आजपासून मागवण्यात सुरुवात झाली आहे .तर आज आपण या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा, निवड प्रक्रिया , पगार किती असेल .भरतीचा अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
तर मित्रांनो ज्युनिअर कमिशनर कमिशनिंग ऑफिसर junior commission officer या पदासाठी. एकूण128 पदांसाठी भरती होणार आहे . यामध्ये पंडित जी (pandit ) या पदासाठी 108 जागा आहेत . पंडित फॉर गोरखा रेजिमेंट या पदासाठी 05 जागा आहेत . ग्रंथीय Granthi या पदासाठी 08 जागा आहेत . maulvi या या पदासाठी 03 जागा आहेत . पादरी या पदासाठी दोन जागा आहेत . Bodh monk या पदासाठी एक 01 आहे.
वरील पदांसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शारीरिक पात्रता
वरील सर्व जागांसाठी उमेदवाराची कमीत कमी उंची Hight 160 सेंटिमीटर असणे आवश्यक आहे. छाती chest 77 सेंटीमीटर असावी .शारीरिक क्षमता मध्ये 1600 मीटरची रनिंग होणार आहे. यामध्ये तुम्हाला आठ मिनिटांमध्ये ही रनिंग पूर्ण करायची आहे.
👉पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈
परीक्षेचे स्वरूप
शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी written exam बोलावले जाईल . लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान general knowledge सर्व मिळून 50 प्रश्न विचारले जातील .त्यामध्ये तुम्हाला दोन मार्काला एक प्रश्न असेल . 0.05 मार्काची मायनस मार्किंग असेल. दुसरा पेपर तुमचा 100 मार्काचा असेल यामध्ये सुद्धा 50 प्रश्न असतील .यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात .त्याबद्दल त्या विशिष्ट धर्माच्या संबंधित प्रश्न विचारले जातील. दोन मार्काला एक प्रश्न असेल आणि0.05 पाच मार्काची मायनस मार्किंग यामध्ये असेल.
Leave a Reply