job alert :- नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. कारण की दहावी पास पासुन ते आयटीआय आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एकूण अकराशे जागा एक हजार एकशे अकरा 1111 जागांचा भरती बीडमध्ये होणार आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो बीड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र बीड आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा pandit dindayal upadhyay rojgar melava हा बीड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे. यामध्ये एकूण 1111 पदांची भरती होणार आहे. या 1111 जागांच्या भरतीसाठी उमेदवार हे दहावी पास पासुन ते पदवीधरापर्यंत सर्व उमेदवारांसाठी वेगवेगळ्या पदांची भरती यामध्ये होणार आहे. job alert
रोजगार मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ आणि दिनांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्र
भरतीसाठी येणार रोजगार मिळण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना आधार कार्ड
pancard
driving license
स्वयंसे सेवा योजना नोंदणी प्रमाणपत्र
त्यांचे शैक्षणिक कागदपत्र
दहावीसाठी आणि सनद जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आह.
कोणत्या पदासाठी किती आहेत जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
job alert :- Hello friends very good news for students. Because from 10th pass to ITI and graduate students, a total of eleven hundred one thousand one hundred and eleven 1111 seats are going to be recruited in Beed. So today let us get the complete information about it.
Friends, Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava is organized in Beed District in association with Beed District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center Beed and Yashwantrao Chavan Institute of Polytechnic Beed. A total of 1111 posts will be recruited in this. Candidates for this 1111 Vacancies recruitment will be done in different posts for all candidates from 10th Pass to Graduate. job alert
document
Aadhaar card for candidates coming for recruitment to get employment
pancard
driving license
Self Service Scheme Registration Certificate
Their academic documents
It is necessary to bring the documents like 10th and Sanad caste certificate etc.
Leave a Reply