ALT jio freelancer

jio freelancer घरबसल्या काम करून कमवा ३०००० रुपये महिना

jio freelancer :- नमस्कार मित्रांनो दहावी किंवा बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. तसेच कॉम्प्युटर आणि मोबाईल ऑपरेटिंग येत असलेल्या गृहिणींसाठी. आज आपण असे एका जॉब बद्दल माहिती घेणार आहोत. जो तुम्ही घर बसल्या करू शकता आणि महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये महिना मिळवू शकता. तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो आजकाल JIO जे काही सेवा देत आहे जसे की mobile services, jio fiber services, E commerce services इत्यादीसाठी जिओला काही लोकांना जिओ ग्राहक सहयोगी म्हणून ठेवावे लागते. जेणेकरून एखाद्या ग्राहकाला सेवा वापरताना काही समस्या आल्यास. त्यांनी सपोर्ट केला कॉल करून त्याबद्दल माहिती घेता येते. यासाठी जिओ अनेक लोकांना jio freelancer म्हणून त्यांच्या ग्राहक सहयोग म्हणून नियुक्त करते.

central railway recruitment मध्ये २४२२ पदांसाठी भरती

तुम्ही विद्यार्थी, असा गृहिणीं असाल किंवा अर्धा वेळ नोकरी शोधत असाल तर. तुम्ही freelancer म्हणून जिओ सोबत काम करू शकता. आणि घरबसल्या 30 ते 35 हजार रुपये महिना कमवू शकता. तर मित्रांनो freelancer  म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे काही विशेष कौशल्य असतात आणि ते कौशल्य वापरून ते घरबसल्या काम करतात. आणि त्यांना पाहिजे तेव्हा ते काम करू शकतात. हे नोकरी किंवा व्यवसायाच्या श्रेणीत येत नाही आपण यांच्यातील माध्यम सुद्धा म्हणू शकतो.  customer spporter म्हणून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि हे काम तुम्ही तुमच्या जवळच्या शहरातील करू शकतात.

UGC NET परीक्षे साठी अर्ज सुरु

जिओसह ग्राहक सहयोग म्हणून काम करण्यासाठी तुमच्याकडे मुख्यता बेसिक नॉलेज , स्मार्टफोन वापरता आला पाहिजे. तुम्हाला लोकल भाषेत बोलता येणे आवश्यक आहे. सेल्स आणि कस्टमर हँडल्स केली पाहिजे .

तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली लिंक वरती क्लिक करा

जिओ करिअर (jio.com)

Comments

One response to “jio freelancer घरबसल्या काम करून कमवा ३०००० रुपये महिना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?