ALT JILHA

jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती

jilha parishad :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद एकूण 22208 जागांची महाभरती राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत Group C  संवर्गातील वाहन चालक आणि group D वर्गातील पदे वगळून. बाकी सर्व पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभागाचा कालच नवीन GR आला आहे.  तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद  jilha parishad अंतर्गत ग्रुप C संवर्गामध्ये सुमारे 25000 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. सदर जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर पद भरती करणे बाबत राज्य शासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामसेवक, clerk , संकलित कार्यक्रम भूमापक,  प्रयोगशाळा सहाय्यक,  शिक्षक,  वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लेखपाल, कनिष्ठ विस्तार अधिकारी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामविकास विभागाच्या खात्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट c  मधील सर्व संवर्गात मध्ये वाहन चालक व गटाच्या संवर्गातील पदे वगळण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद भरतीचा महाराष्ट्र शासनाचा GR येथे पहा

सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. यादरम्यान सदर मान्यता आहे.  वित्त विभागाच्या निर्देशानुसार15 august 2023 पर्यंत लागू असणार आहे. या पुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतीबंध.  शासनाने मान्य केलेल्या प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत . या भरती प्रक्रिया संदर्भातील संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

sand at home आता घर बांधण्यासाठी सरकार देणार घरपोच वाळू

jilha parishad recruitment time table 

परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.

31 जानेवारी 2023 पर्यंत बिंदू नामावली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण आणि गरज असल्यास कंपनीची निवड केली जाणार आहे.

01 ते 07 फेब्रुवारीपर्यंत पद भरतीची जाहिरात निघेल.

08 ते 22 फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराचे अर्ज मागविले जातील.

23 फेब्रुवारी ते 01  march पर्यंत उमेदवाराची अर्जाची छाननी केली जाईल.

2 ते 5 मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

5 एप्रिल पर्यंत ६ मार्च ते पाच एप्रिल पर्यंत परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही केली जाणार आहे.

6 ते 13 एप्रिल पर्यंत उमेदवारांना हॉल तिकीट दिले जाईल .

14 ते 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेचे आयोजन असेल.

आणि 01 मे ते 31 मे पर्यंत अंतिम निकाल जाहीर करून निवड झालेल्यांना नियुक्त पत्र देण्यात येणार आहे.

 

free fire is back फ्री फायर गेम वापस आला
saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती
land price तुमच्या जमिनीची किंमत घरबसल्या असे करा चेक
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

 

 

Comments

One response to “jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?