नमस्कार मित्रानो भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जण धन योजना (JAN DHAN YOJNA )सुरु केली होती .आणि या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता .आणि खूप सारे जण धन खाते खोलले होते. जर तुम्ही सुद्धा जण धन योजने द्वारे खाते उघडले असेल . तर तुमच्या साठी एक मोठी बातमी आहे तर मित्रानो पाहूया ती काय आहे.
मित्रानो जण धन (JAN DHAN YOJNA ) खातेधारकांसाठी भारत सरकारने अशी योजना सुरु केली आहे .या योजने द्वारे खातेधारकांना ३००० हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. एवढेच नाही तर खातेधारकां दरवर्षी ३६००० रुपयाची पेन्शन सुद्धा मिळणार आहे तर मित्रानो या योजनेचे नाव आहे पी एम श्रम योगी मानधन योजना आहे.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ
हि पी एम श्रम योगी मानधन योजना खास करून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जसे कि रस्त्यावरील विक्रेते , वीटभट्टी कामगार , मोची , भंगार गोळा करणारे घरकाम करणारे , धोबी , रिक्षाचालक , शेतमजूर. , या लोकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे , तसेच जर तुमचे महिन्याचे उत्पन्न १५००० रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा गहू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही खोललेले जण धन खाते आणि त्याचे पासबुक आणि इतर बँकेत जर खाते असेल तर त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
Leave a Reply