नमस्कार मित्रानो तुम्ही जर जमीन खरेदी करण्याच्या विचारात आहेत पण पैश्याची अडचण येत आहे .किंवा पैसे कमी पडत आहेत. तर तुमच्या साठी एक चांगली बातमी आहे। आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक जमीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या ८५% रक्कम कमी दारात कर्जाच्या स्वरूपात देणार आहे. तर आज आपण या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेद्वारे शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी कर्ज देणार आहे हे कर्ज आपण पुढील ८ ते १० वर्षात परतफेड करू शकणार आहोत.
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ
या बद्दल बोलतां स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांनी सांगितले .कि ज्या शेतकरीकडे कोरडवाहू जमीन ५ एकर पेक्षा कमी जमीन आहे ,तसेच पाण्याखालील जमीन आहे आणि ती ५ एकर पेक्षा कमी आहे.
अशे शेतकरी ज्यांच्याकडे जमीन नाही . आणि ते दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात काम करून आपली उपजीविका भागवतात
अशे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
या योजनेद्वारे जे लाभार्थ्यांना ते जी जमीन खरेदी करणार आहेत . त्या जमिनीचे मोजमाप करून आणि त्या जमिनीची किंमत काढून जमीन खरेदी साठी लागणाऱ्या रकमेतील ८५% रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज देणार आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना जे कर्ज मिळणार आहे . त्याची जास्तीत जास्त रक्कम ५ लाख असणार आहे. आणि जी जमीन खरेदी करणार आहे . त्या जमिनीची किंमत सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया ठरवणार आहे.
तसेच आपण जे कर्ज घेणार आहोत ते कर्ज ८ ते १० वर्षात फेडायचे आहे. या कर्जाची पूर्णपणे परतफेड कारे पर्यंत खरेदी केलेली जमीन स्टेट बँकेकडे गहाण राहणार आहे. कर्जाची परत फेड झाल्या नंतर सेबी ती जमीन मुक्त करणार आहे.
👉👉👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील ते येथे पहा👈👈👈👈
Leave a Reply