नमस्कार मित्रानो बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. जॅकलिन JACQUELINE आता ED च्या कचाट्यात सापडली आहे .एड ने तिच्यावर खटला दाखल केला आहे तर मित्रानो चला पाहूया काय आहे हे प्रकरण.C
ED ने जॅकलिन JACQUELINE विरुद्ध दाखल केलेल्या DOCUMENTS अंतरात असे सांगितले आहे. कि या घोटाळ्या बद्दल जॅकलिन ला माहिती असून सुद्धा . तिने हि माहिती पोलीस आणि चौकशी करणाऱ्या अधिकारीपासून लपून ठेवले होते . आणि तिला हे सुद्धा माहित होते कि सुकेश जो कि या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे . हा अपराधी आहे तरी सुद्धा हि माहिती तिने पोलिसांना माहिती दिली नाही.
ED च्या या ACTION मुले जॅकलिन चांगलीच संकटात सापडली आहे . तसेच जॅकलिन च्या अनेक फिल्म्स चे शूटिंग चालू आहेत . तिला जर अटक झाली तर या फिल्म्स अटकून पडू शकतात . जॅकलिन ची अक्षय कुमार सोबत RAMSETU या चे शूटिंग चालू आहे. या PICTURE चे बजेट ८० करोड आहे .या सोबतच रोहित शेट्टी सोबत सर्कस फिल्म चे सुद्धा शूटिंग चालू आहे.
काय आहे २०० करोड चा घोटाळा
Leave a Reply