यंत्र इंडिया च्या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.
यंत्र इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
यंत्र इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. करियर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
तुम्ही तेथे तुमचे संपूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून दहावीचे सर्टिफिकेट केले असेल तर आयटीआय चे सर्टिफिकेट करून यानंतर सर्व दस्तावेज तुमचे अपलोड करायचे आहेत. आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तिथे नोंद करायचा आहे आणि यानंतर तुमचे एप्लीकेशन सबमिट करायचे आहे.