बीपी हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 11 नोव्हेंबर 2022 ही लास्ट डेट आहे या अगोदर अर्ज करावा लागणार आहे अर्ध करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही आयटीबीपी च्या ऑफिस येईल वेबसाईटवर जावे त्यानंतर आयटीबीपी हेड कॉन्स्टेबल एज्युकेशन रिक्रुटमेंट 2012 यावर क्लिक करावे एप्लीकेशन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी आवश्यक डॉक्युमेंट फोटो सिग्नेचर हे सर्व अपलोड करावे आपल्या कॅटेगिरी नुसार एप्लीकेशन फीस भरावी आणि त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म सबमिट करावा आणि त्याची एक प्रिंटर घ्यावी