ITBP मध्ये महिला आणि पुरुषासाठी भरती

मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या .  महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे .  भारत तिब्बत सीमा पोलीस itbp  यांनी हेड कॉन्स्टेबल पदाच्या  . भरतीची जाहिरात काढली आहे .  तर आज आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Indo-Tibet border police म्हणजेच ITBP यांनी . हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे . या भरतीद्वारे पुरुष आणि महिला दोघेही यामध्ये अर्ज करू शकतात.

ONLINE अर्ज कसा करावा येथे पहा

किती आहेत पदे

यामध्ये पुरुष  MALE उमेदवारांसाठी 20 जागा आहेत.  या जागापैकी 11  जागा व  UR कॅटेगिरीसाठी आहेत  .  02  जागा ईडब्ल्यूएस EWS  साठी आहेत .  03 जागा ओबीसी  OBC साठी आहेत .  04  जागा एससी  SC साठी आहेत.

महिला female उमेदवारांसाठी टोटल 03  जागा आहेत .  दोन जागा ur  कॅटेगिरी साठी आहेत .  01  जागा एससी sc  या कॅटेगिरी साठी आहे.

यामध्ये सुद्धा या 23 पदांपैकी दहा टक्के जागा ह्या ex- serviceman  साठी राखीव ठेवलेल्या आहेत.

itbp मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात  . 13 ऑक्टोबर 2000 पासून होणार आहे.   अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 असणार आहे . परीक्षेची तारीख अजून जाहीर झाली नाही . admit card  ऍडमिट कार्ड परीक्षेच्या अगोदर पंधरा दिवस दिले जाईल.

application  फीस

यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शंभर रुपये एप्लीकेशन फीस द्यावी लागणार आहे.

काय आहे वयोमर्यादा

वरील सर्व पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय . कमीत कमी 20  वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असावे.

किती असेल पगार वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना . कमीत कमी 25000 रुपये ते 81000 रुपये पर्यंत पगार भेटणार आहे.

education qualification 

हेडकॉन्स्टेबल एज्युकेशन अँड स्ट्रेस कन्सलर या पदासाठी . भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही डिग्री घेतलेली असावी.  यामध्ये सायकॉलॉजी हा सब्जेक्ट असावा . आणि तसेच भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून तुम्ही BE/BTE  या पदव्या घेतलेल्या असाव्यात.

यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ONLINE APPLICATION LINK :- CLICK HERE

OFFICIAL PDF LINK :- CLICKHERE

 


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?