alt itbp bharti 2023

itbp bharti 2023 मध्ये 71 पदाची भरती

itbp bharti 2023 :- नमस्कार मित्रांनो इंडो तिबेट सीमा पोलीस दलाने विविध विषयांमध्ये क्रीडा अंतर्गत भरती काढली आहे आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यांनी sports quota अंतर्गत ७१ जागांची भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 पर्यंत आहे. यामध्ये आयटीबीपी ने खालील पदांसाठी भरती काढली आहे . तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो.

Indo tibet police   ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार ॲथलेटमधून कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी एकूण 14 पदांची भरती होणार आहे. हॉकी मधून सात पदांची भरती होणार आहे. कबड्डी या खेळातून आठ जागा भरल्या जाणार आहेत. फुटबॉल प्लेयर्स च्या आठ जागा भरल्या जाणार आहेत. हॉलीबॉल च्या 14 जागा भरल्या जाणार आहेत. जिम्नॅस्टिक साठी पाच जागा आहेत. बॉक्सिंग प्लेयर साठी पाच जागा आहेत. रेसलिंग साठी चार जागा आहेत. जुडो साठी चार जागा आहेत. आणि एक रिक्वेस्ट टेरियन साठी दोन जागा आहेत. अशा एकूण 71 जागांची भरती होणार आहे. यामध्ये 45 जागा ह्या पुरुषांसाठी राखीव आहे. तर उर्वरित 26 जागा आहेत महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. ITBP BHARTI 2023

ITBP-Recruitment-2023

निवड झालेल्या अर्जदारांना लेवल तीन द्वारे वेतन मिळणार आहे. ते म्हणजे कमीत कमी 21 हजार 7 00 रुपयापासून ते 69 हजार रुपयापर्यंत असणार आहे.

यामध्ये INDO TIBET BORDER POLICE उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड होणार आहे. यामध्ये त्यांचे सर्वात अगोदर कागदपत्रे चेक केली जातील. कागदपत्रानंतर त्यांची फिजिकल टेस्ट घेतली जाईल . फिजिकल स्टेट टेस्टनंतर मेडिकल टेस्ट होईल आणि मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्यांची यामध्ये निवड होणार आहे.

मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आयटीबीपी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

करणाऱ्या उमेदवारांना शंभर रुपये ही एप्लीकेशन पीस भरावी लागणार आहे.

rain update 2023 भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला
Age limit उमेदवारांना भरती साठी मिळणारं २वर्षाची सूट
education department पाठयपुस्तकातच मिळणार वहीची पाने महाराष्ट्र शासनाचा GR आला
hdfc irctc credit card HDFC BANK चे क्रेडिट कार्ड प्रवाश्याना देत आहे CASHBACK सोबतच या सुविधा

Comments

One response to “itbp bharti 2023 मध्ये 71 पदाची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?