IPPB CSP :- मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तरुण युवकांसाठी भारतीय पोस्टाने एक चांगली योजना सुरू केली आहे. आणि याद्वारे पोस्ट खात्यात आपण पार्टनरशिप मध्ये काम करून एक चांगलं व्यवसाय स्थापन करू शकतो. आणि महिन्याला कमीत कमी 30 हजार रुपयापर्यंत कमाई करू शकतो. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
INDIAN POST PAYMENT BANK सुरू केलेल्या योजनेनुसार म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक CSP प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून सुरू करण्याची संधी देत आहे. यामध्ये तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक CUSTOMER SUPPORT POINT सुरू करायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे किमान एक खोली असणे आवश्यक आह. आणि कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही ग्राहकांना ऑनलाईन सेवा देऊन यातून चांगले पैसे कमवू शकतात. IPPB CSP
ग्राहक सेवा केंद्र खोलण्यासाठी नमुना अर्ज येथून करा डाउनलोड
CSP द्वारे कश्या प्रकारे कमावू शकता पैसे
- मित्रांनो तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे कस्टमर सपोर्ट पॉईंट स्वतःचे उघडून.
- याद्वारे तुम्ही ग्राहकांना सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा सुविधा ONLINE SUPPORT उपलब्ध करून देऊ शकता.
- याद्वारे ग्राहकांना RECHARGE सेवेपासून BILL PAYMENT पर्यंतच्या सर्व सुविधा दिल्या जातात.
- याद्वारे तुम्ही महिन्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये कमावू शकता.
- यामध्ये मुख्य काम आहे ते म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचे नवीन खाते तुमच्या सीएसपी केंद्रातून उघडून देऊ शकता.
- याद्वारे तुम्हाला त्यातून चांगले कमिशन मिळते तसेच ग्राहकाकडून तुम्ही CASH DEPOSIT करून आणि पैसे त्यांना CASH WITHDRAW करून देऊन सुद्धा यातून कमिशन द्वारे पैसे मिळू शकतात.
- तसेच तुम्ही तुमच्या ग्राहकांना कर्ज देऊन सुद्धा भरपूर याद्वारे कमिशन मिळू शकतात.
- मित्रांनो इंडियन पोस्ट बँकेत पेमेंट बँकेचे सीएसपी खोलण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची एक रूम असावी.
marigold farming झेंडू फुलाची शेती कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न
आवश्यक साधने
- तुम्हाला तुमच्याकडे एक कॉम्प्युटर असावे.
- त्यासोबतच एक प्रिंटर असावे तुम्हाला कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तुम्ही कमीत कमी दहावी किंवा बारावी किंवा दहावी पास असणे आवश्यक आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे सीएसटी कसे खोलावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply