alt ippb banikng

IPPB banking भारतीय पोस्ट बँकेच्या सुविधा आता मिळणार व्हाट्सअँप वर

IPPB banking  :- नमस्कार मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँक केने आपल्या ग्रहांसाठी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. आणि या अपडेट नुसार आता आय पी पी बी हे भारतीय एअरटेल सोबत एक भारतीय एअरटेलच्या सहकार्याने आयपीपीबी व्हाट्सअप बँकिंग चॅनल सुरू करत आहे. तर आपण याचा लाभ कसा घ्यावा याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो Bharti airtel  सोबत डिजिटल आणि आर्थिक  ( digital and financial ) समावेशकता आणण्यासाठी आमचे भागीदार म्हणून काम करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक उत्पादने प्रत्येक काणा कोपऱ्यात पोहोचतील याची खात्री करण्यासाठी खूप मोठा मार्ग आहे. आणि देशाचे गुरु शरण राय बंसल सीजीएम आयपीपी यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती देताना सांगितले आहे. IPPB banking

BMC recruitment बृहन्मुबमाई महानगर पालिकेत फक्त मुलाखतीद्वारे भरती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने India post payment bank आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअप  WhatsApp च्या माध्यमातून बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी भारतीय एअरटेल सोबत एक करार केला आहे. शुक्रवारी संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आलेली आहे. नवीन लॉन्च केलेल्या आयपीपीबी व्हाट्सअप बँकिंग चॅनल आयपीपी ग्राहकांना व्हाट्सअप वर बँकेची कनेक्ट होण्यास. आणि घरकुल ती घरबसल्या तुम्ही आता इथून पुढे व्हाट्सअप वरती आयपीपी बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० वी पास वर मोठी भरती

एअरटेल आयपीपी व्हाट्सअप बँकिंग सोल्युशन बहुभाषा समर्थन तयार करण्यावर देखील काम करत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत. तसेच विशेषता देशाच्या ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवांमध्ये banking services  प्रवेश करण्याचे अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. आयपीपी आणि एअरटेल आयटी व्हाट्सअप मध्ये लाईव्ह कस्टमर सपोर्ट (live customer support ) एजंटला आणखी एकत्रित करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यामुळे ग्राहकांना 24 तास सपोर्ट सेवा मिळणार आहे. आणि त्यांच्या शंकांचे त्वरित समाधान सुद्धा करता येणार आहे.

warehouse loan scheme शेतकऱ्यांना फक्त २४ तासात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज

Bharti airtel  आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपी ग्राहकांसाठी व्हाट्सअप बँकिंग WhatsApp banking  सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर बँकिंग सेविंग चा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. ही सेवा WhatsApp मेसेजिंग सोल्युशन एअरटेल आयक्यूद्वारे वितरित केली जाणार आहे.

GALYUKT SHIVAR YOJNA शेतात गाळ भरण्यासाठी मिळणार अनुदान

त्यांच्या ग्राहकांची व्हॉइस एसेमेस voice message आणि व्हाट्सअप द्वारे संवाद साधण्यासाठी क्लाऊड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सेवा दिली जाणार आहे. एअरटेलच्या दाव्यानुसार व्हाट्सअप साठी बिझनेस सर्विस प्रोव्हायडर म्हणून काम करणारी ही जगातील पहिली टेलकम कंपनी ठरणार आहे.

आमच्या whatsapp  ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

One response to “IPPB banking भारतीय पोस्ट बँकेच्या सुविधा आता मिळणार व्हाट्सअँप वर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?