ipl 2023 time table :- नमस्कार मित्रांनो आयपीएल 2023 कधी सुरू होईल याची वाट सर्वजण पाहत आहे . आता यामध्ये WPL म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. तर आज आपण आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीगचे दोन्हीचे वेळापत्रक पाहूया.
त्यांना सर्वप्रथम आपण आयपीएल बद्दल माहिती घेऊया. आतापर्यंत आयपीएलमध्ये दहा संघ जोडले गेले आहेत. त्यामध्ये 2022 च्या आयपीएल मध्ये आयपीएलमध्ये लखनऊ आणि गुजरातचे संघ जोडले गेले होते. याचा आता आयपीएल मध्ये एकूण दहा टीम खेळणार आहेत आयपीएल 2023 च्या तारखा 25 मार्च ते 28 मे दरम्यान दरम्यान ठेवण्यात आलेले आहेत. बीसीसी आणि दोन नवीन संघर्ष 2018 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. IPL 2023 TIME TABLE
आयपीएलचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यासोबतच आता आपल्याला WOMENS PREMIER LIEGUE WPL पाहायला मिळणार आहे. यामध्ये महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीग साठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रेंचाईजींनी 87 खेळाडूवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला डब्ल्यू पी एल लिलाव संपवला आहे. BCCI यांनी लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड कोणी केली होती. ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने आणि महिला प्रीमियर लीग मंडळाणे 2023 चे वेळापत्रक सुद्धा जाहीर केले आहे.
government subsidy list शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती फक्त एका क्लिक वर
army group C bharti भारतीय सैन्य दलात 10 वी पास वर भरती
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स हे हे संघ रिंगणात उतरण्यात उतरणार आहेत. भारतीय संघाची VICE CAPTION स्मृती मंधना महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला आरसीबीच्या फ्रेंचाईजीने 3.40 कोटी मध्ये खरेदी केले आहे.
भारतीय भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला सुद्धा मुंबई इंडियनच्या फ्रेंचाईजीने1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नेटवर बॅटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघामध्ये घेतले आहे.
farm road शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी असा करा अर्ज
- महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात एकूण २० लीग सामने आणि दोन PLAYOFF सामने होतील.
- जे २३ दिवसाच्या कालावधीमध्ये खेळवले जाणार आहेत.
- लीगची सुरुवात चार मार्च रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर गुजरात जॉइंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने होईल.
- रविवारी पाच मार्च 2023 रोजी डब्ल्यू पी एल चा पहिला डबल हेडर डे असेल.
- जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा सामना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल सीसी होणार आहे.
- तर यूपी वाऱ्याच्या लीग मधील पहिला सामना गुजरात विरुद्ध संध्याकाळी डी वाय पाटील स्टेडियम वर होणार आहे.
- डब्ल्यू पी एल चे ज्या दिवशी दोन सामने असणार आहेत.
- तर पहिला सामना सकाळी दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे.
Leave a Reply