alt ipl 2023

Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार

नमस्कार मित्रांनो भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर निघाला आहे. आणि त्यानंतर आताच  Ipl 2023 साठी भारतामध्ये आपापल्या टीमचे बांधणी. टीमच्या होणारे सुरू केले आहे आज आपण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मधून कोणकोणते खेळाडू  आयपीएल 2023 मध्ये खेळणार आहेत याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो Indian premier league म्हणजेच Ipl ही स्पर्धा नवीन खेळाडूसाठी. आपला दर्जेदार खेळ दाखवण्याचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे.  तर अनुभवी खेळाडूंसाठी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून . आपला दबदबा कायम ठेवण्याचा मंच आहे. गेल्या 14 वर्षात आयपीएलमधून अनेक स्टार प्लेयर्स Indian cricket team ला मिळाले आहेत .अनेक प्लेयर्स ने आयपीएल मधल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर इंडियन क्रिकेट टीम मध्ये स्थान सुद्धा मिळवले आहे.  पुढे भारतासाठी अविस्मरणीय इनिंग सुद्धा खेळले आहेत . आयपीएलचे महत्व विशद करण्यासाठी एवढ्या गोष्टी पुरेशी आहेत. भारतीय संघ टी-ट्वेंटी पराभूत झाल्यानंतर आता Ipl 2023 स्पर्धेची चर्चा जोरात सुरू झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये स्पर्धेचे auction होणार आहे.

Mumbai Indians आणि Chennai super kings संघाने रिटर्न केलेले आणि रिलीज केलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी BCCI ला सोपवली आहे.  मुंबई इंडियन्स ने स्टार ऑल राऊंडर प्लेयर Kiren pollard ला रिलीज केले आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता.  पण आयपीएल 2022 स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात पोलार्ड ला अपयश आले.  आयपीएल २०२२ मधील ११ सामन्यांमध्ये कालर पोलार्ड केवळ 141 धावा करू शकला होता. पोलारणी या आधीच्या कित्येक हंगामात मुंबईसाठी अविस्मरणी केली आहे. कित्येक सामने तर हातवाद फिरून मुंबईला यादगार विजय मिळवून दिले आहेत . फेबियन , मार्कंडे ,ऋतिक शोकीन, टायमर मिल्स यांनाही मुंबई इंडियन्सने रिलीज केला आहे. एकंदरीत गतवर्षी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एकूण दहा खेळाडू रिटर्न सुद्धा केले आहेत.

  1. Rohit Sharma
  2. Jasprit Bumrah
  3. Eshan Kishan
  4. Suryakumar yadav
  5. devald brevis
  6. टीम डेविड
  7.  रिस्टन स्टेप्स

यांना मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवला आहे . ज्या संघाने आयपीएल स्पर्धेत अक्षरशः दादागिरी केली. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचा विजेता होण्याचा मान मिळाला . त्या संघाला गेल्या हंगामात प्ले ऑफ प्रवेश करणे ही जमलं नव्हतं.

Chennai super kings 

मुंबई इंडियन सोबतच चेन्नई सुपर किंग्स नेही आपल्या काही player मध्ये बदल केला आहे. यामध्ये मुख्यतः  महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना संघात कायम ठेवले आहे.  पण या व्यतिरिक्त त्यांनी चार खेळाडूंना रिलीज सुद्धा केला आहे. मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्स ने रवींद्र जडेजाच्या खांद्यावर कॅप्टनची होती . मात्र संघाचे निराशा ज्यांना कामगिरीमुळे जडजाणे हंगामाच्या मध्यातच सोडली. होती आणि त्याच्या जागी पुन्हा महेंद्रसिंग धोनीने कॅप्टनशी केली होती.चेन्नई सुपर किंग्स मध्ये

  1. M S dhoni
  2. Ravindra Jadeja
  3. Moin ali
  4. Shivam dube
  5. ऋतुराज गायकवाड
  6. Devon conve
  7. मुकेश चौधरी
  8. Dven protorias
  9. Deepak chahar

यांना चेन्नईने कायम ठेवला आहे.

तर दुसरीकडे

  1. क्रिस जॉर्डन
  2. ॲडम Milne
  3. Naren जगदिशन
  4. आणि मिशेल सेंटर यांना वगळला आहे.

त्यामुळे हे खेळाडू पुन्हा लिलावात दिसणार आहेत

 

sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे
Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती
Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती
fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती

Comments

One response to “Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार”

  1. […] Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार sbi credit card खात्यात पैसे नसले तरीही ATM मधून काढू शकता पैसे Sesame Farming तीळ शेती बद्दल संपूर्ण माहिती teachers recruitment शिक्षक भरतीचा नवीन GRआला Pomegranate Farming डाळिंब लागवडीची संपूर्ण माहिती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?