IOCL recruitment Nov 2022 :- नमस्कार मित्रांनो दहावी पास झालेल्या. आणि आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड ने 465 रिक्त जागांसाठी भरतीची यादी सूचना जाहीर केली आहे . तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड ने. technician ,data entry operator पदासाठी 465 रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला 10 November 2022 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे . इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मध्ये वेगवेगळ्या reason साठी वेगवेगळ्या जागा आहेत. IOCL recruitment Nov 2022
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या राज्यात किती जागा आहेत
- वेस्ट बंगालमध्ये टोटल 45 जागा आहे
- बिहारमध्ये टोटल 36 जागा आहेत
- आसाम मध्ये टोटल 28 जागा आहेत
- यूपीमध्ये 18 जागा आहेत
- हरियाणा मध्ये 40 जागा आहेत
- पंजाब मध्ये बारा जागा आहेत
- दिल्लीमध्ये 22 जागा आहेत
- यूपीमध्ये 24 जागा आहेत
- उत्तराखंडमध्ये 06 जागा आहेत
- राजस्थानमध्ये 03 जागा आहेत
- हिमाचल प्रदेश मध्ये 03 जागा आहेत
- ओडिसा मध्ये 48 जागा आहेत
- छत्तीसगड मध्ये 06 जागा आहेत
- झारखंड मध्ये 03 जागा आहेत
- तमिळनाडूमध्ये 34 जागा आहेत
- कर्नाटक मध्ये 07 जागा आहेत
- गुजरात मध्ये 87 जागा आहेत
- आणि राजस्थानमध्ये 43 जागा आहेत
- अशा मिळून टोटल 465 जागा आहेत
- यामध्ये एससी एसटी या कास्ट साठी 97 जागा आहेत.
- ओबीसी या कास्ट साठी 96 जागा आहेत
- EWS साठी 39 जागा आहेत.
- आणि अन रिझर्व कॅटेगिरी साठी 233 जागा आहेत.
- यासोबतच पीडब्ल्यूडी म्हणजेच अपंगांसाठी यामध्ये एकूण 20 जागा आहेत
आणि मित्रांनो मी जसे वरती सांगितले या राज्यांमध्ये इतक्या जागा आहेत . म्हणजेच त्या राज्यातील इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड च्या फॅक्टरीमध्ये ह्या जागा आहेत. त्या पदासाठी कोणत्याही राज्यातून फॉर्म तुम्ही भरू शकता ते तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कोणत्या राज्यातील जागेसाठी फॉर्म भरायचा आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे.
शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअर या दोन ट्रेड मधून ITI केलेला असावा .आणि या सोबतच दहावी किंवा बारावी पास झालेले असल्यास सुद्धा आवश्यक आहे .
टेक्निकल अप्रेंटिस इलेक्ट्रिकल साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग या दोन दोन्हीपैकी एका ट्रेड मध्ये आयटीआय तुम्ही केलेला असावा आणि बारावी पास असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस टेलिकम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक अँड कमुनिकेशन इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकामुनिकेशन इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक अँड रेडिओ कम्युनिकेशन इंजीनियरिंग इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग इंस्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग यापैकी कोणत्याही एका ट्रेड मधून आयडिया केलेला असणे आवश्यक आहे.
ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट साठी तुम्ही कॉमर्समधून ग्रॅज्युएट केलेली असणे आवश्यक आहे डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी फक्त तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १० नोव्हेंबर 2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईटवर जाऊन तेथून तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्ज करावा
click here for online application
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
fertilizer subsidy रब्बी हंगाम खत अनुदानयोजना
school uniform विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार 2642 रुपये
garden soil हिवाळ्यात नवीन झाडे लावण्यासाठी अशी करा माती तयार
Leave a Reply