IOCL RECRUITMENT 2023 :- नमस्कार मित्रांनो इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये दहावी आणि बारावी पास वर 1744 जागांसाठी भरती होणार आहे. तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो Indian oil corporation limited यांनी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार. एकूण 1744 जागांसाठी भरती होणार असून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी पात्र असाल किंवा ज्या पदासाठी अर्ज करू इच्छिता. त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी १४ डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत .आणि तीन जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. मित्रांनो यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 130 जागा जागांची भरती होणार आहे. यामध्ये टेक्निकल अप्रेंटिस, मेकॅनिकल, टेक्निकल अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन, फिटर अशा विविध पदांसाठी अर्ज मागविले गेले आहेत.IOCL RECRUITMENT 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
- अप्रेंटिस या पदासाठी एनसीवीटी द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही आयटीआय आवश्यक आहे.
- टेक्निशियन मेकॅनिकल या पदासाठी तुम्ही अभियांत्रिकी डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे.
- डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी तुम्ही किमान 50% गुणासह बारावी पास असणे आवश्यक आहे.
- रिटेल सेल असोसिएट या पदासाठी कमीत कमी बारावी 50 टक्के बारावी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2022 ३ जानेवारी २०२३ पर्यंत अठरा कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त २४ वर्षापर्यंत असावे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
poultry farm scheme 2023 कुक्कुट पालनासाठी मिळणार २ लाख रुपये
ssc exam 2023 १० वी आणि १२ वी परीक्षेच्या नियमात मोठे बदल
Leave a Reply