आवश्यक कागदपत्रे मित्रांनो यासाठी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी आवश्यक ते सर्टिफिकेट घेऊन जावे त्यासोबत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि तुमचा टीसी सोबत घ्यावे तसेच पाच पाच स्पोर्ट फोटो सुद्धा सोबत असावेत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही आधी इंडियन ऑइल रिक्रुटमेंट पोर्टल वर जावे तेथे तुम्हाला सर्व पदांची यादी दिसेल त्यामध्ये एक पद सिलेक्ट करावे आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करावे दुसरे ऑप्शन येईल त्यामध्ये कोणतीही एक रिफायनरी निवडायची आहे तिथून पुढे तुम्ही पुन्हा प्रोसिड करावे तुमचा प्रवर्ग सिलेक्ट करावा आणि प्रोसेस करावे
वरील पीडीएफ डाऊनलोड करून तो फॉर्म भरून नंतर तो यावेळेस वेबसाईटवर स्कॅन करून पाठवावा